Nojoto: Largest Storytelling Platform

Best अपुरे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अपुरे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअपुरे ज्ञान, अपुरे माझे स्वप्न राहिले, अपुरे पोषण, अपुरे पोलिस बळ, अपुरे,

  • 2 Followers
  • 2 Stories

Kunal Salve

लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा शब्द अपुरे पडतात... शब्द हे लेखकांचे शस्त्र अाहेत त्याशिवाय लेखक अपुरा आहेच. चला तर मग लिहा पटापट. सुंदर रचना करा. लिहीत राहा आणि मजेत राहा. #अपुरे #अपुरे_शब्द टँग करायला विसरु नका.

read more
जेव्हा शब्द अपुरे पडतात 
तेव्हा डोळे सारं बोलून जातात
ओठांवरचे शब्द ढग बनून 
नजरेनं कोसळायला तयार होतात  लेखकानों💕
आजचा विषय आहे
जेव्हा शब्द अपुरे पडतात...
शब्द हे लेखकांचे शस्त्र अाहेत त्याशिवाय लेखक अपुरा आहेच.
चला तर मग लिहा पटापट.
सुंदर रचना करा.
लिहीत राहा आणि मजेत राहा.
#अपुरे #अपुरे_शब्द टँग करायला विसरु नका.

Rashmi Hule

लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा शब्द अपुरे पडतात... शब्द हे लेखकांचे शस्त्र अाहेत त्याशिवाय लेखक अपुरा आहेच. चला तर मग लिहा पटापट. सुंदर रचना करा. लिहीत राहा आणि मजेत राहा. #अपुरे #अपुरे_शब्द टँग करायला विसरु नका.

read more
जेव्हा शब्द अपुरे पडतात
तेव्हा डोळे व्यक्त होतात
हृदयाची भाषा समजतात 
आणि शब्दांची गरजच संपते... 

 लेखकानों💕
आजचा विषय आहे
जेव्हा शब्द अपुरे पडतात...
शब्द हे लेखकांचे शस्त्र अाहेत त्याशिवाय लेखक अपुरा आहेच.
चला तर मग लिहा पटापट.
सुंदर रचना करा.
लिहीत राहा आणि मजेत राहा.
#अपुरे #अपुरे_शब्द टँग करायला विसरु नका.

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile