Find the Best प्रसादशेंडगे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Prasaad Shendage
शब्दांत गुंतुनी जाता, मज भान कशाचे नसते... गर्दीत स्तब्ध हा देह, शब्दांचे वादळ नुसते.... भाबड्या मनाच्या ओळी, भाबड्या भावना टीपते.... मग अशीच होते कविता, जेव्हा भान कशाचे नसते...जेव्हा..ss. ©Prasaad Shendage #जेव्हाभानकशाचेनसते#सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍️#
#जेव्हाभानकशाचेनसते#सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍️#
read morePrasaad Shendage
आकार,उकार, मात्रा,वेलांटी, ह्या फक्त शब्दांना असतात... पण.., भावना मात्र साध्या आणि सरळ असतात..... ©Prasaad Shendage #शब्दभावना#सुचलेल्या ओळी.#प्रसादशेंडगे..✍️#
#शब्दभावना#सुचलेल्या ओळी.#प्रसादशेंडगे..✍️#
read morePrasaad Shendage
क्षण.. सुखाचे सोबती, क्षण.. दुःखाचे सारथी... क्षण.. मृगजळाचा टिळा, क्षण.. लावतो हा लळा... क्षण.. भावनांचा पसारा, क्षण.. वेदनांचा निवारा... क्षण.. भाबडा हा दिलासा, क्षण.. सारखा हा हवासा... सुचलेल्या ओळी..✍️ ©Prasaad Shendage #क्षण#सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍️#
#क्षण#सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍️#
read morePrasaad Shendage
ह्या मनाचे भाव भोळे, अंतरीचे घाव ओले... ओथंबून बघ आले वरती, मनातले ते शब्द सारे...!! प्रसाद शेंडगे..✍️ ©Prasaad Shendage #भाव #सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍️#
#भाव #सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍️#
read morePrasaad Shendage
पुन्हा हाक देतो, मी माझ्या मनाला... विसरून जातो, नको त्या क्षणाला... प्रसाद शेंडगे...✍️ ©Prasaad Shendage #क्षण #सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे.✍️# #Joker
#क्षण #सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे.✍️# #Joker
read morePrasaad Shendage
ती समोर अशी डोळ्यांच्या, सावलीत उभी चंद्राच्या.... चांदणे तिच्या अंगावर, मी मिठीत चांदण्यांच्या.... सुचलेल्या ओळी. ©Prasaad Shendage #मिठी#सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍️# #YouNme
#मिठी#सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍️# #YouNme
read morePrasaad Shendage
आभाळाशी नातं माझं, आभाळाचं जिनं..... आभाळाच्या कुशीमध्ये, आभाळचं होणं...... ©Prasaad Shendage #आभाळ#सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍🏻# #patience
#आभाळ#सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍🏻# #patience
read morePrasaad Shendage
त्या मनाला ठावं नाही, ह्या मनी जे भाव होते.... आसवांना नाव नाही, अन पोरके ते गाव होते... ©Prasaad Shendage #गाव्#सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍️# #apart
#गाव्#सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍️# #apart
read morePrasaad Shendage
हळव्या मनाच्या, हळव्या ओळी.... हळव्या क्षणाची, काहूर भोळी..... सुचलेल्या ओळी ©Prasaad Shendage #हळवेमन#सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍️# #standout
#हळवेमन#सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍️# #standout
read morePrasaad Shendage
ओठांवर येता सारे, मी हळूच उसासा घेतो... सोडूनि फिकीर दुनियेची, मी मलाचं दिलासा देतो.... ©Prasad Shendage #दिलासा#सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍️# #ink
#दिलासा#सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍️# #ink
read more