Nojoto: Largest Storytelling Platform

Best आभाळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आभाळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutmeaning of आभाळ in marathi, आभाळ meaning in english, आभाळ meaning in marathi, आभाळ कविता, आभाळ समानार्थी शब्द,

  • 17 Followers
  • 18 Stories

Nature Lover

तुझे आभाळ आभाळभर माझे #आभाळ खिडकीभर माझ्या खिडकीभर आभाळाशी माझे #नाते जन्मभर.. ©सुप्रिया अय्यर #coloursofnature #holi2023 #रंग_बरसे

read more

Atul waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गच्च दाटलेलं हे आभाळ... #आभाळ #आभाळ_दाटलेले #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more

गच्च दाढलेला आभाळ ,आणि त्यामधे ती हिरवीगार झाड ,आणि त्यामधे सुटलेला गार वार ,काहीतरी गोड आठवनी घेवून येतो ,त्यामधे ते खुप काही देवून जाते जणुकाही आपली प्रिय वक्ती आपल्याला भेटून जाते,त्या आठवणीत जिव रमुन जातो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
गच्च दाटलेलं हे आभाळ...
#आभाळ #आभाळ_दाटलेले 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with  YourQuote Taai

Atul Waghade

Upare Shyam

गगन भेदी झेप घेणाऱ्या गरुडला सुद्धा,
शेवटी जमिनीवरच उतरावं लागत,
तसच किती पण मोठ झालेल्या माणसाला देखील जमिनीतच पुराव लागत.....
◆ #collbwithme #मराठीलेखणी #मराठी  #गगन #आभाळ #माती #हिंदी_कोट्स_शायरी  #love

Shankar Kamble

खुशाल त्यांनी वार करावे
झेलाया मी आहे तत्पर
आभाळाची तमा कशाला
पंखच माझे देती उत्तर..

अस्तित्वाची तुझी लढाई
जुनाच कित्ता युगायुगांचा
काळ्या खडकांच्या छातीवर
विजय पताका अंकुराचा..

आव्हानांना कोळून प्यालो
फेकून अस्तर जुने पुराणे
कोश विणले लख्ख प्रकाशी
नको आळवू सांज तराणे..

धुळीत माखून गेल्या वाटा
जायबंदी पाय कधीचे
उरांत धडकी भरते तेंव्हा
काठ सोडते पाट नदीचे..

श्वास मोजूनी दिले आजवर
उसने होते हसणे– रडणे
दोर नाचवी जसा बाहुली
जगणे केवळ केविलवाणे..

वाटा माझ्या जरी रोखल्या
झेप कोण रोखणार आहे?
मला खुणावे क्षितिज मोकळे
डोह मनाचे भरून वाहे..

©Shankar Kamble #cloud  #पंख #आभाळ #भरारी #संघर्ष #संघर्षाची_तयारी_करा #लढा #टक्कर

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गच्च दाटलेलं हे आभाळ... #आभाळ #आभाळ_दाटलेले #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
गच्च डाटलेला आभाळ
ढगानी पन माझी अश्रु सम्भालूं ठेवले
आकाशी अंधार पसरले 
एकदाचा कर वर्षाव
आणि भावना दे वाहून सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
गच्च दाटलेलं हे आभाळ...
#आभाळ #आभाळ_दाटलेले 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Manisha Dongre Kulkarni

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गच्च दाटलेलं हे आभाळ... #आभाळ #आभाळ_दाटलेले #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तुझ्या पाऊलखुणांनी सजेल कद‍ाचित,
माझ्या मनाचे गच्च दाटलेलं हे आभाळ..
©®MDK
तुझ्या येण्याने माेकळं हाेईल कद‍ाचित,
माझ्या मनाचे गच्च दाटलेलं हे आभाळ..
©®MDK
तुझं बरसणं आवरणार नाही कद‍ाचित,
माझ्या मनाचे गच्च दाटलेलं हे आभाळ..
©®MDK सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
गच्च दाटलेलं हे आभाळ...
#आभाळ #आभाळ_दाटलेले 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Prasaad Shendage

आभाळाशी नातं माझं,
आभाळाचं जिनं.....
आभाळाच्या कुशीमध्ये,
आभाळचं होणं......

©Prasaad Shendage #आभाळ#सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍🏻#

#patience

मैत्रेय

#आभाळ

read more
#आनंदयात्री
रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात पाहिलं आणि सहजच गुणगुणलो
"आज मैं उपर आसमा नीचे"
हा माझा बालपणीचा पावसाळ्यातील छंद, आभाळाला कवेत घेताना स्वर्गीय आनंद व्हायचा, सूर मारुन आकाशाला गवसणी घालाविशी वाटायची. बालपण सरलं आणि पायाखालचं आभाळच फाटलं. वाढत्या जाणिवांनी जमिनीशी नातं सांगताना आकाशाशी जडलेली नाळ कापून टाकली आणि माझं आभाळ पारखं झालं मला.आता जमिनीवरची लढाई लढत माझं आभाळ शोधतोय. सारं काही आनंदासाठी....

मैत्रेय(अंबादास) #आभाळ

जिंदगी_फाट्यावर

#आभाळ

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile