क्षण.. सुखाचे सोबती, क्षण.. दुःखाचे सारथी... क्षण.. मृगजळाचा टिळा, क्षण.. लावतो हा लळा... क्षण.. भावनांचा पसारा, क्षण.. वेदनांचा निवारा... क्षण.. भाबडा हा दिलासा, क्षण.. सारखा हा हवासा... सुचलेल्या ओळी..✍️ ©Prasaad Shendage #क्षण#सुचलेल्याओळी.#प्रसादशेंडगे..✍️#