Nojoto: Largest Storytelling Platform

Best एवढंच Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best एवढंच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutएवढंच ना एकटे जगू, एवढंच ना, एवढेच नाही, एवढंच राहील, एवढंच करायचं,

  • 4 Followers
  • 4 Stories

DHIRAJ SANJAY MALI

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय मी मोरपंख यांचा आहे. आयुष्यात आपल्याला सगळंच काही मिळत असे नाही ना...बऱ्याचदा एखादी गोष्ट मरेपर्यंत नाही मिळत. "फक्त एवढंच राहीलं" चला तर मग सुंदर सुंदर कविता करा. #एवढंच #राहीलं #Collab #yqtaai

read more
आयुष्यात आलेल्या व्यक्तींना 
पूर्णपणे ओळखू शकलो नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय मी मोरपंख
यांचा आहे.
 आयुष्यात आपल्याला सगळंच काही मिळत असे नाही ना...बऱ्याचदा एखादी गोष्ट मरेपर्यंत नाही मिळत.
 "फक्त एवढंच राहीलं"  
चला तर मग सुंदर सुंदर कविता करा.
#एवढंच #राहीलं
#collab #yqtaai

Dhiraj Mali

yogesh atmaram ambawale

लिहितो मी,लिहायची मला आवड आहे,
मित्रांना खरे वाटत नाही,लिहीण्यावर माझ्या शंका आहे.
कॉपी-पेस्ट चा सर्रास सर्वत्र वावर आहे,
मी मात्र मनापासून लिहितो हेच चमत्कार आहे.
प्रत्येक विषयानुसार लिहिताना खूप विचार करत राहतो,
शब्द-शब्द जुळविताना पुरता हैराण होऊन जातो.
दोन शब्द स्तुतीचे ऐकावे म्हणून मित्रांना दाखवितो,
आता ऐकायचं 'फक्त एवढंच राहील'
अरे व्वा,छान लिहितो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय मी मोरपंख
यांचा आहे.
 आयुष्यात आपल्याला सगळंच काही मिळत असे नाही ना...बऱ्याचदा एखादी गोष्ट मरेपर्यंत नाही मिळत.
 "फक्त एवढंच राहीलं"  
चला तर मग सुंदर सुंदर कविता करा.
#एवढंच #राहीलं
#collab #yqtaai

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय मी मोरपंख यांचा आहे. आयुष्यात आपल्याला सगळंच काही मिळत असे नाही ना...बऱ्याचदा एखादी गोष्ट मरेपर्यंत नाही मिळत. "फक्त एवढंच राहीलं" चला तर मग सुंदर सुंदर कविता करा. #एवढंच #राहीलं #Collab #yqtaai

read more
कितीही अडचणी येऊ दे 
पन आयुष्य मात्र जगायच
फक्त एवढंच राहिल आहे 
सकारात्मक विचार करायचा
अडचणी वर मात करायचे 
फक्त एवढंच राहिल आहे 
जगन हे सोपे नाही 
हे माहित असून तरी जिद्दीने जगायच
प्रत्येक पावलावर काटे असतील 
ते तुलाच उचलावे लागतील
परिश्रम उदंड करायचे आहे  
फक्त एवढंच राहिल आहे 
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय मी मोरपंख
यांचा आहे.
 आयुष्यात आपल्याला सगळंच काही मिळत असे नाही ना...बऱ्याचदा एखादी गोष्ट मरेपर्यंत नाही मिळत.
 "फक्त एवढंच राहीलं"  
चला तर मग सुंदर सुंदर कविता करा.
#एवढंच #राहीलं
#collab #yqtaai

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile