आयुष्यात आलेल्या व्यक्तींना पूर्णपणे ओळखू शकलो नाही. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय मी मोरपंख यांचा आहे. आयुष्यात आपल्याला सगळंच काही मिळत असे नाही ना...बऱ्याचदा एखादी गोष्ट मरेपर्यंत नाही मिळत. "फक्त एवढंच राहीलं" चला तर मग सुंदर सुंदर कविता करा. #एवढंच #राहीलं #collab #yqtaai