लिहितो मी,लिहायची मला आवड आहे, मित्रांना खरे वाटत नाही,लिहीण्यावर माझ्या शंका आहे. कॉपी-पेस्ट चा सर्रास सर्वत्र वावर आहे, मी मात्र मनापासून लिहितो हेच चमत्कार आहे. प्रत्येक विषयानुसार लिहिताना खूप विचार करत राहतो, शब्द-शब्द जुळविताना पुरता हैराण होऊन जातो. दोन शब्द स्तुतीचे ऐकावे म्हणून मित्रांना दाखवितो, आता ऐकायचं 'फक्त एवढंच राहील' अरे व्वा,छान लिहितो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय मी मोरपंख यांचा आहे. आयुष्यात आपल्याला सगळंच काही मिळत असे नाही ना...बऱ्याचदा एखादी गोष्ट मरेपर्यंत नाही मिळत. "फक्त एवढंच राहीलं" चला तर मग सुंदर सुंदर कविता करा. #एवढंच #राहीलं #collab #yqtaai