Nojoto: Largest Storytelling Platform

Best स्वत Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best स्वत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutस्वतंत्रता पुकारती है कविता का भावार्थ, स्वतंत्रता दिवस पर वीर रस की कविता, अभिव्यक्ति की स्वतंत्रता पर कविता, स्वतंत्रता दिवस की शायरी, 'स्वतंत्रता का महत्व पर कविता',

  • 6 Followers
  • 7 Stories

Vinod Umratkar

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों आजचा विषय आहे. स्वत:ला आकार देताना... #स्वत:लाआकारदेताना हा विषय @shubhangi यांचा आहे. चला तर मग लिहुया.

read more
आकार स्वतःला देताना
माझा, विचार कशाला करते।
मी तुझा नसताना 
कशाला मज स्मरते। सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
आजचा विषय आहे.
स्वत:ला आकार देताना...
#स्वत:लाआकारदेताना

हा विषय
@shubhangi यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों आजचा विषय आहे. स्वत:ला आकार देताना... #स्वत:लाआकारदेताना हा विषय @shubhangi यांचा आहे. चला तर मग लिहुया.

read more
स्वतःला उत्कृष्ट घडविताना प्रयत्नांची दोरी बळकट करूया|
संकटकाळी देखील परिस्थितीला झुंज देण्याची ताकद ठेऊ या||

स्वतःला घडविताना षडरिपूचा नाश केला|
सर्वप्रथम उत्तम नागरिक व्हायचा हा धडा गिरवला ||

सुख दुखाची सावली ही तर प्रत्येकाच्या वाटेला आहे|
आज नाही तर उद्या परिस्थितीला झुंज देणे आपले कर्तव्य आहे||

जन्माला आला आहात तर प्रयत्नांची दोरी अखंड ठेवा|
एक दिवस यशाची दोरी नक्की तुमची होईल||

 जिद्दीने आपल्या स्वप्नांना पुर्ण करून आयुष्याला आकार देऊ |
सकारात्मकतेची मशाल युवकांच्या डोक्यात नेऊ||

यशस्वी होईपर्यंत प्रयत्न मागे धावत राहा  |
यश थकले पाहिजे आपल्या प्रयत्नांना पुढे ||
  
संकटांचा पर्यायदेखील शोधून काढू| 
संकटांना तोंड देण्यासाठी जिद्दीने पुढे राहू||
- ✍️Shital K. Gujar✍️





 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
आजचा विषय आहे.
स्वत:ला आकार देताना...
#स्वत:लाआकारदेताना

हा विषय
@shubhangi यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों आजचा विषय आहे. स्वत:ला आकार देताना... #स्वत:लाआकारदेताना हा विषय @shubhangi यांचा आहे. चला तर मग लिहुया.

read more
स्वतःला आकार देताना,
   इतरांचा विचार करावा लागतो,
      मनाला पटत नसताना..
कुणी रागावू नये,
  कुणाचे मन दुखावू नये,
   स्वतःला आकार देताना असे घडू नये. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
आजचा विषय आहे.
स्वत:ला आकार देताना...
#स्वत:लाआकारदेताना

हा विषय
@shubhangi यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वत:चे मना.. हा विषय Bhushan pandit यांचा आहे. #स्वत:चेमन #मन #Collab #yqtaai

read more
प्रत्येकालाच स्वतःचे मन असते जे बहुतांश वेळेस स्वतःजवळ न राहता दुसऱ्याजवळ जाते.
आवडली कुणी व्यक्ती की
आपले स्वतःचे मन केव्हा त्यांचे होऊन जाते कळतही नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
स्वत:चे मना..
हा विषय
Bhushan pandit यांचा आहे.
#स्वत:चेमन
#मन 
#collab #yqtaai

Deepali Mestry

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों आजचा विषय आहे. स्वत:ला आकार देताना... #स्वत:लाआकारदेताना हा विषय @shubhangi यांचा आहे. चला तर मग लिहुया.

read more
फक्त तुझी साथ हवी
स्वत:ला आकार देताना
कुणीतरी आपलं असावच
सुरवंटाचं फुलपाखरू होताना

शब्दवेडी सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
आजचा विषय आहे.
स्वत:ला आकार देताना...
#स्वत:लाआकारदेताना

हा विषय
@shubhangi यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

सुधा भारद्वाज"निराकृति"

आप सभी को होली की हार्दिक शुभकामनाएं 💐🙏 #holi2021

read more
आप सभी को होली की हार्दिक शुभकामनाएं 💐🙏

#अबीर_गुलाल_मेहंदी और #चंदन।
है होली का #हार्दिक_अभिनंदन।
#हृदय_हृदय संग मिल जाते हैं।
#रंगों_में_रंग जब #मिल जाते हैं।
 हो #सब एक रंग के #आते हैं #नजर
#गांव_कूचा_कस्बा या #शहर।
#अनुपम सी #उमंग_जगाती #होली 
#हर_घर #स्वत:सजती #रंगोली 
#रंगी_बौछारें और #रंगी_नजारे 
#राधा_कान्हा-#कान्हा कह के पुकारे
#चारो तरफ #फूली सरसों खड़ी है।
#फूलों की #अद्भुत सी #झड़ी है।
#पिया #नेह से बरसे #प्रेम है। 
मन चाहे बस #कुशल #क्षेम है।
#होली मनाएं रास #रचाए।
सब मिल #गाकर #होली मनाएं।
सब मिल गाकर.......

सुधा भारद्वाज"निराकृति"
विकासनगर उत्तराखण्ड

©सुधा भारद्वाज आप सभी को होली की हार्दिक शुभकामनाएं 💐🙏

#holi2021

Samadhan Navale

#स्वत:साठी जगायचं होतं..

read more

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile