Nojoto: Largest Storytelling Platform

स्वतःला उत्कृष्ट घडविताना प्रयत्नांची दोरी बळकट कर

स्वतःला उत्कृष्ट घडविताना प्रयत्नांची दोरी बळकट करूया|
संकटकाळी देखील परिस्थितीला झुंज देण्याची ताकद ठेऊ या||

स्वतःला घडविताना षडरिपूचा नाश केला|
सर्वप्रथम उत्तम नागरिक व्हायचा हा धडा गिरवला ||

सुख दुखाची सावली ही तर प्रत्येकाच्या वाटेला आहे|
आज नाही तर उद्या परिस्थितीला झुंज देणे आपले कर्तव्य आहे||

जन्माला आला आहात तर प्रयत्नांची दोरी अखंड ठेवा|
एक दिवस यशाची दोरी नक्की तुमची होईल||

 जिद्दीने आपल्या स्वप्नांना पुर्ण करून आयुष्याला आकार देऊ |
सकारात्मकतेची मशाल युवकांच्या डोक्यात नेऊ||

यशस्वी होईपर्यंत प्रयत्न मागे धावत राहा  |
यश थकले पाहिजे आपल्या प्रयत्नांना पुढे ||
  
संकटांचा पर्यायदेखील शोधून काढू| 
संकटांना तोंड देण्यासाठी जिद्दीने पुढे राहू||
- ✍️Shital K. Gujar✍️

 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
आजचा विषय आहे.
स्वत:ला आकार देताना...
#स्वत:लाआकारदेताना

हा विषय
@shubhangi यांचा आहे.
चला तर मग लिहुया.