प्रत्येकालाच स्वतःचे मन असते जे बहुतांश वेळेस स्वतःजवळ न राहता दुसऱ्याजवळ जाते. आवडली कुणी व्यक्ती की आपले स्वतःचे मन केव्हा त्यांचे होऊन जाते कळतही नाही. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वत:चे मना.. हा विषय Bhushan pandit यांचा आहे. #स्वत:चेमन #मन #collab #yqtaai