Find the Best अबोला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअबोला meaning in english, अबोला in english, अबोला in marathi meaning, अबोला शायरी, अबोला मराठी कविता,
Vikrant Gosavi
शब्द होते थोडे पण पूर्ण केले मी माझे वाक्य, तिने धरला होता आधी अबोला पण माझे प्रेम झाले साध्य. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोला.. #अबोला हा विषय Suhas M. More यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोला.. #अबोला हा विषय Suhas M. More यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया.
read moreKunal Salve
अबोला... **रात सरली पहाटेत मिलाप सखे तू का रातभर माझ्या खिलाफ** #अबोला #nonchalance #love #romantic #romance #रात
#अबोला #nonchalance love #Romantic #romance #रात
read moreAbhishek Panchal
स्वभावाचं काय , तो तर वेगळाच असणार मूड , वातावरण आणि परिस्थितीच्या अधीन तो त्याची सेटलमेंट करू की उगी त्याच्यापायी हा जीवघेणा अबोला नको हवं तर बोलून बघू , नाहीतर निदान व्यक्त तरी होऊ ऐकून काही वाटलं तर चर्चा करू , पण संवाद अर्धवट नको कसातरी त्याला पूर्ण करू दे , उगी त्याआधीच हा जीवघेणा अबोला नको #मराठीप्रेम #मराठीकविता #मराठीलेखणी #marathiquotes #marathikavita #अबोला
Rashmi Hule
जिव माझा,मलाच पारखा झाला काय झाले कळेना का असावा अबोला सारे सृष्टीतले काहुर दाटले मनी ठसठसली जखम, टोचला ह्रदयी अबोला. सावरावे कसे अस्वस्थ आसमंत जाळीत होती मनाला त्याच्या अबोल्याची खंत #अबोला #खंत #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes
Lokesh Gulyani
उन्हें शिकायत है कि हम बोलते नहीं उनसे, और वो हमसे हमारी शिकायत तक नहीं करते. #अबोला
read more
pooja d
का धरलास रे तू माझ्याशी अबोला,, एक तूच तर आहेस ज्याला मी जीव लावला....... Image source pinterest #अबोला #अबोलातुझा #तुला #जीव
Image source pinterest #अबोला #अबोलातुझा #तुला #जीव
read moresomnath gawade
तुझा हा अबोला.... खुप काही सांगुन गेला. शब्दांनाही जे नाही जमले त्या भावनांची तार छेडून गेला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोला.. #अबोला हा विषय Suhas M. More यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोला.. #अबोला हा विषय Suhas M. More यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया.
read moreyogesh atmaram ambawale
अबोला हा तुझा मला अजिबात सहन होत नाही, करमत नाही तुझ्याविना,मन ही कुठे लागत नाही. काही चूक नसतानाही का बरे अशी तू वागते, माहीत आहे ना तुला,हृदय माझे तुझ्या हसण्या बोलण्यानेच धडकते. कबुल असेल मला,जी शिक्षा तू देशील, कोंबडा जरी बनवला तरी चालेल,त्या बहाण्याने तरी हसशील. खरंच सांगतो,अबोला हा तुझा माझ्या मनावरी खूप मोठा घाव देई, तुझ्या अशा वागण्याने,मला जगणे ही शक्य न होई. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोला.. #अबोला हा विषय Suhas M. More यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोला.. #अबोला हा विषय Suhas M. More यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया.
read more