Find the Best खंत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutखंत meaning in hindi, खंत meaning in english, खंत वाटणे meaning in marathi, खंत meaning in marathi, खंत समानार्थी शब्द मराठी,
Rajendrakumar Jagannath Bhosale
उगवते दर वर्षी स्वराज्याची पहाट पण केव्हा फिरेल स्वातंत्र्याचे रहाट व्यापारी म्हणून आले व राज्यकर्ते बनले स्वराज्यात बाजारू फिरस्ते कर्ते बनले बहुजन तेव्हा पण मानसिक होता गुलाम आता तर शिकलेले पण घालतात सलाम आता शिक्षण व्यवस्थेतून पिढी संपत आहे वाघ सर्कशीत नाकर्त्या पुढे नाचत आहे पुन्हा एकदा क्रांतीची लाट उसळेल का पुन्हा एकदा विर भगत संघर्ष करेल का ©Rajendrakumar Jagannath Bhosale #खंत
Rajendrakumar Jagannath Bhosale
गुलामगिरीच्या भोवऱ्यात अजुन ही मी आहे फुले शाहू आंबेडकर यांच्या तत्वास मी अनभिज्ञ आहे शिकून पोटासाठी संघर्ष करतो आहे संघटित राहणे मी विसरलो आहे मी समाजाचा गुलाम प्रिय नागरिक आहे सत्यास विसरून मानसिक गुलामी करत आहे देशभक्ती फक्तं आता उत्सवात पाहुणी आहे ©Rajendrakumar Jagannath Bhosale #खंत
वंदना ....
कहना तो बहुत कुछ है .................! पर सुनने वाला तो चाहिए .. !!! सुनने वाले तो बहुत है .........!!!! पर समझने वाला तो चाहिए ........!! ©वंदना .... #खंत #दिल की व्यथा
Rashmi Hule
जिव माझा,मलाच पारखा झाला काय झाले कळेना का असावा अबोला सारे सृष्टीतले काहुर दाटले मनी ठसठसली जखम, टोचला ह्रदयी अबोला. सावरावे कसे अस्वस्थ आसमंत जाळीत होती मनाला त्याच्या अबोल्याची खंत #अबोला #खंत #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes
pooja d
खंत नाही, सुख सुविधा नसल्याची। खंत आहे, आयुष्यात तू नसल्याची।। खंत नाही, स्वप्न अर्धवट असण्याची। खंत आहे, त्या प्रयत्नांत तू सोबत नसण्याची।। खंत नाही, तू माझा नसल्याची। खंत आहे, एकांत समयी तू नसल्याची ।। नमसकार मित्रहो, आजचा विषय आहे..खंत नाही तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया कविता कमीत कमी १० व जास्तीत जास्त १६ ओळींची लिहा.. #yqkavyanand हा हॅश टॅग अवश्य ठेवा. #yqmarathi #yqtaai
नमसकार मित्रहो, आजचा विषय आहे..खंत नाही तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया कविता कमीत कमी १० व जास्तीत जास्त १६ ओळींची लिहा.. #yqkavyanand हा हॅश टॅग अवश्य ठेवा. #yqmarathi #yqtaai
read morepooja d
जरा खंत वाटते ह्या झगमगत्या दुनियेत खरी खुरी कला जेव्हा मरून पडते ।। सोशल मीडियावर आलेली कविता हजारदा फिरवतो पण, खरा कलावंत अजून ही कौतुकासाठी भुकेला असतो ।। सिनेमातील आयटम सॉंग,ते उघडे नागडे लोक चेव आल्यागत बघतो पण, पूर्ण अंग झाकलेली माझी लावणी आजही आहे प्रेक्षकावाचून सुनी ।। खरेदी करायला मॉल च आवडतो कितीही चढे भाव असो, आपण देतो पण, शेतकऱ्याकडे जाऊन थोड्या पैश्यांसाठी घासाघीस करतो ।। पोराने खूप शिकून मोठं व्हावं म्हणून, आई बाप कष्ट करतात अन, पोरग मोठं झाल्यावर आई बापाला वृद्धाश्रमात धाडतात ।। जरा खंत वाटते ओ आताच्या स्थितीत खरं कस टिकणार ?? का नेहमी खोट्याचीच चलती राहणार ??? -.......©✍️पूजा डोमाळे (राणू) #जरा #खंत #मराठीकविता #सत्यवचन #yqtaaimarathi
#जरा #खंत #मराठीकविता #सत्यवचन #yqtaaimarathi
read moreyogesh atmaram ambawale
वेळेच्या बंधनात जखडलो आहे, मनाजोगे वागता येत नाही. आयुष्य सतत व्यस्त आहे, जराही उसंत मिळत नाही. खंत इतकीच आहे, की समजून कुणी घेत नाही, आणि मनासारखे काही करता येत नाही. खंत... #मनासारखे #खंत #yqtaai #yqmarathi #bestofmarathiquotes #collab वेळेच्या बंधनात जखडलो आहे, मनाजोगे वागता येत नाही. आयुष्य सतत व्यस्त आहे, जराही उसंत मिळत नाही. खंत इतकीच आहे, की समजून कुणी घेत नाही,
खंत... #मनासारखे #खंत #yqtaai #yqmarathi #bestofmarathiquotes #Collab वेळेच्या बंधनात जखडलो आहे, मनाजोगे वागता येत नाही. आयुष्य सतत व्यस्त आहे, जराही उसंत मिळत नाही. खंत इतकीच आहे, की समजून कुणी घेत नाही,
read moreRajendrakumar Jagannath Bhosale
बहुजनानी केला संघर्ष त्यांनीकित्येक सोसले वर्षं उजळे भीमसूर्याचा उत्कर्ष जाहला भारतमातेस हर्षll धृ ll स्वतःचे राज्य हे स्वराज्य मूलभूत हक्काचं सुराज्य चालीरीती केल्या त्याज्य झाले कल्याणकारी राज्यll1ll स्वातंत्र्य पहाट उगवली भांडवलशाही बोकाळली मूठभरांची शक्ती वाढली सत्तेसाठी गरळ ओकलीll2ll संपत्तीचे नच राष्ट्रीयकरण नाशिले राष्ट्रीय पर्यावरण धर्मांध शक्तीचे वशीकरण बजबजले भ्रष्ट राजकारणll3ll जमवुनी शिलेदार मेळा फोडू गणिमांचा डोळा विचार करा वेळोवेळां संगे आहे विठू सावळा ll4ll ©rajendrakumar bhosale #खंत #WorldOrganDonationDay
Mangesh B
किती अजून अनोळखी सारखी वागणारेस, खरच का माझ्या मेल्यावर ती भेटणारे, जी परिस्थिती होती आणि आजही आहे हे प्रारब्ध समजावें, पण ते धरूनच का आयुष्यभर ती रडणारे... कोण नाही असा जो कधीचं चुकला नाही पण म्हणुन का शिक्षा सर्वाँना भेटणारे चूक होती कुणाची आणि कुणाची नाही हा हिशेब लावतच का फकत झुरणारे… सांगते तर आहेेस की रडायचं माझ्या मांडीवर डोकं ठेऊन आणि हसायच आहे मला तुला मिठीत घेउन, मग असेच म्हणता म्हणता आयुष्य पुन्हा का ती कोरडे च ठेवणारे …. ??? ©Mangesh B #खंत
Vinod Umratkar
मी तिचा न कांत । तरीही जिवंत । हीच माझ्या खंत । जीवनाची ।। @विनोद उमरतकर #marathi #nojotomarathi #marathinojoto #खंत #मराठी
#marathi #nojotomarathi #marathinojoto #खंत #मराठी
read more