जिव माझा,मलाच पारखा झाला काय झाले कळेना का असावा अबोला सारे सृष्टीतले काहुर दाटले मनी ठसठसली जखम, टोचला ह्रदयी अबोला. सावरावे कसे अस्वस्थ आसमंत जाळीत होती मनाला त्याच्या अबोल्याची खंत #अबोला #खंत #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes