Find the Best आठवते Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutआठवते का सांज तुला ती, आठवते का तुला, आठवते का, आठवते ना कविता, आठवते ती रात अजुनी,
Santosh Jadhav
आठवते का ताई तुला...? आठवते का ताई तुला मी लहानपणी पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी आनंदाला तुझ्या ताई पारावार न उरला उचलून लाडे लाडे मला तू मिठीत भरला..! आठवते का ताई तुला मी लहानपणी तुझ्या मागे मागे फिरे इवल्या पावलांनी हट्ट तुझ्याकडे ताई माझा.. मी होई रडवेला स्वतःला विसरून हजर ताई या दादाच्या सेवेला...! आठवते का ताई तुला मी लहानपणी सतावत होतो तुझी खेचूनी ती वेणी लहान होतो जरी माझा दरारा तो मोठा तुझ्यामुळे पडे मला पाठीत धपाटा...! आठवते का ताई तुला मी लहानपणी किती वेळा डोळा तुझ्या आणले ते पाणी खरोखर झालेली पण भांडणं ती खोटी कितीदा व्याकूळ झाली माझ्या काळजीपोटी..! जाताना सासरी तू ताई डोळा आले पाणी आता कोणाला चिडवू प्रश्न आला मनी तुझ्याशिवाय ताई आता घरात शुकशुकाट रक्षाबंधनाला ताई तुझी पाहतो.. मी वाट... ! -संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. #rakshabandhan #आठवते का ताई तुला? आठवते का ताई तुला...? आठवते का ताई तुला मी लहानपणी पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी आनंदाला तुझ्या ताई पारावार न उरला उचलून लाडे लाडे मला तू मिठीत भरला..!
#rakshabandhan #आठवते का ताई तुला? आठवते का ताई तुला...? आठवते का ताई तुला मी लहानपणी पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी आनंदाला तुझ्या ताई पारावार न उरला उचलून लाडे लाडे मला तू मिठीत भरला..!
read moreRJ कैलास नाईक
आठवते का ग तुला तुझी माझी ती पहिली अविस्मरणीय भेट ओळख झाली आधी सहज काळजाची राणी झालीस थेट लोकल च्या धडधडीत तू बोलत होती धडकत होते इथे माझे कधीचे हृदय मनातले भाव बोलावे की नको म्हणून वाटलेही होते जरासे मलाही भय सहजतेने बोलून गेलीस तू नि शंका कुशकांना विराम देत गेलो नात्यांची परिभाषा समजावताना मला कळलेच नाही कधी तुझ्या प्रेमात पडलो तुझ्यासोबत जगताना रोज जीवनात आनंदाचा येऊन श्रावण बरसतो तू सोबत आहेसच साथ कायम ठेव प्रेमाचा ऋतू आता रोज नव्याने बहरतो RJ कैलास #आठवते का ग तुला तुझी माझी ती पहिली अविस्मरणीय भेट ओळख झाली आधी सहज काळजाची राणी झालीस थेट लोकल च्या धडधडीत तू बोलत होती धडकत होते इथे माझे कधीचे हृदय मनातले भाव बोलावे की नको म्हणून
#आठवते का ग तुला तुझी माझी ती पहिली अविस्मरणीय भेट ओळख झाली आधी सहज काळजाची राणी झालीस थेट लोकल च्या धडधडीत तू बोलत होती धडकत होते इथे माझे कधीचे हृदय मनातले भाव बोलावे की नको म्हणून
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited