आठवते का ग तुला तुझी माझी ती पहिली अविस्मरणीय भेट ओळख झाली आधी सहज काळजाची राणी झालीस थेट लोकल च्या धडधडीत तू बोलत होती धडकत होते इथे माझे कधीचे हृदय मनातले भाव बोलावे की नको म्हणून वाटलेही होते जरासे मलाही भय सहजतेने बोलून गेलीस तू नि शंका कुशकांना विराम देत गेलो नात्यांची परिभाषा समजावताना मला कळलेच नाही कधी तुझ्या प्रेमात पडलो तुझ्यासोबत जगताना रोज जीवनात आनंदाचा येऊन श्रावण बरसतो तू सोबत आहेसच साथ कायम ठेव प्रेमाचा ऋतू आता रोज नव्याने बहरतो RJ कैलास #आठवते का ग तुला तुझी माझी ती पहिली अविस्मरणीय भेट ओळख झाली आधी सहज काळजाची राणी झालीस थेट लोकल च्या धडधडीत तू बोलत होती धडकत होते इथे माझे कधीचे हृदय मनातले भाव बोलावे की नको म्हणून