Find the Best अबोल Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअबोला meaning in hindi, का रे दुरावा का रे अबोला lyrics, अबोली रंग in english, अबोला meaning in english, अबोली फुल in english,
Jaymala Bharkade
खोल खोल या मनाच्या गर्तेत असे हे सूनसान घर काय करावे याशी आता धरील्या याने आता अश्या अबोलपणाच्या वाटा ©Jaymala Bharkade #अबोल
DHIRAJ SANJAY MALI
तूझ्यासाठी अबोल तू माझ्यासाठी, अव्यक्त राहीलो घरासाठी झाली तू दूर माझ्यासाठी आली सासरी सर्वांसाठी बोलू कसे सांग तरी म्हणूनच काय अबोल मी… शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोल मी... #अबोल #मी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes ला टँग करायला विसरु नका. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #marriage
Dhiraj Mali
तूझ्यासाठी अबोल तू माझ्यासाठी, अव्यक्त राहीलो घरासाठी झाली तू दूर माझ्यासाठी आली सासरी सर्वांसाठी बोलू कसे सांग तरी म्हणूनच काय अबोल मी… शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोल मी... #अबोल #मी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes ला टँग करायला विसरु नका. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #marriage
Vinod Umratkar
अबोल मी अबोल तू। गूढ मनीचे खोल तू। शांत तू शांत मी। तुझ्या मनीचा कांत मी। OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “पूनम हिंगोनेकर “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रहो 😊. #अबोल #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “पूनम हिंगोनेकर “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रहो 😊. #अबोल #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
read moreNikesh Bharane
अबोल तु , अबोल मी. सांगना होऊ कसा व्यक्त मी ? प्रश्न ही तु, उत्तर ही तु, सांगना नकारातच होकार तुझं समजू मी ? भासातेस जणू परीचं तु, सौंदर्य तुझे जणू शुक्राची चांदणी. सांगना माझी होशील केव्हा तु ? #yqbaba #yqmarathi #yqtaai #marthikavita #quotesofnikesh #अबोल YourQuote Taai
#yqbaba #yqmarathi #yqtaai #marthikavita #QuotesOfNikesh #अबोल YourQuote Taai
read morePratik Patil Patu
अबोल तू अबोल मी अबोल आपले नाते... पण हृदया मध्ये फूल उमलते जेव्हा तू गालात हसते.... अबोल क्षण अबोल मन अबोल आपली नीती....... पण हृदया मध्ये धड धड होते जेव्हा तू समोर येते.......... नव्या दशा अशा कशा मला वाहत ने्हती.... अन हृदया मध्ये घुसमट होते जेव्हा तू अबोल राहते........ नव्या दशा अन नवी दिशा #अबोल #मी नक्की सांग कशी वाटली आणि शेअर करा
yogesh atmaram ambawale
असेल जरी अबोल मी, शब्द माझे बोलतात. जरी नाही बोललो मी, तरी शब्द ते सांगतात. वाटे कधी,प्रेमभाषा शब्दांची जाणेल का ती, प्रेमाच्या ह्या नवख्या नगरीत अबोल मी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोल मी... #अबोल #मी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes ला टँग करायला विसरु नका. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#अबोल_मी#yqtaai#Best_YQ_Marathi_Quotes.
mummy_s_prince
ना जाने क्यों करते है कुछ़ लोग ऐसा, जिनकी वज़ह से होती बदनाम ईऩ्सानियत है। ऐ ख़ुदा क्यों तु उन्हें ऐसी सज़ा नहीं देता, ख़त्म़ हो जाएं वो भी जो करते ऐसे अपराध है। क्या मिला तुझे इक अबोल के साथ करके ऐसा, क्या खोया था तुने जो तु बन बेठा आज़ ऐसा हेवान है। नहीं चाहता हूं कि हो तेरे साथ कुछ़ भी बुरा मैं ऐसा, पर ख़ामोंश रह ना सकूंगा ऐसी तेरी घिनोनी हरक़त है। — % & देख़कर कुछ़ ऐसा जो हुआ नहीं किसी अबोल के साथ, ड़र गया था देख़कर उस अबोल की आँख में आएं आंसू। क्या हो रहा है ईश्वर तेरी बनाई दुनिया में अबोल के साथ, कैसे बयाँ करू तुं ही बता दें अब ख़ुद को मैं कैसे संभालू। क्या मिला तुझे करके ऐसा वो भी इक मासूम अबोल के साथ, मिल जाएं अगर पता मुझे उस हेवान का तो वहँ जाके पूछ़ लूं। लिखवां दूं मैं उसकी सारी कमाई हुई धन-दोलत अबोल के नाम,
देख़कर कुछ़ ऐसा जो हुआ नहीं किसी अबोल के साथ, ड़र गया था देख़कर उस अबोल की आँख में आएं आंसू। क्या हो रहा है ईश्वर तेरी बनाई दुनिया में अबोल के साथ, कैसे बयाँ करू तुं ही बता दें अब ख़ुद को मैं कैसे संभालू। क्या मिला तुझे करके ऐसा वो भी इक मासूम अबोल के साथ, मिल जाएं अगर पता मुझे उस हेवान का तो वहँ जाके पूछ़ लूं। लिखवां दूं मैं उसकी सारी कमाई हुई धन-दोलत अबोल के नाम,
read moreManisha Dongre Kulkarni
खुलणारे इंद्रधनुष्य अचाट, जणू अबाेल मी ! ©®MDK धुक्यातील धुसर वाट.. जणू अबाेल मी ! ©®MDK मृगजळ ते अफाट.. जणू अबाेल मी ! ©®MDK पहिला मृदगंध अविट, जणू अबाेल मी ! ©®MDK रूणझुणता शब्दांचा घाट, जणू अबाेल मी ! ©®MDK शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोल मी... #अबोल #मी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes ला टँग करायला विसरु नका. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोल मी... #अबोल #मी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes ला टँग करायला विसरु नका. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read more