तूझ्यासाठी अबोल तू माझ्यासाठी, अव्यक्त राहीलो घरासाठी झाली तू दूर माझ्यासाठी आली सासरी सर्वांसाठी बोलू कसे सांग तरी म्हणूनच काय अबोल मी… शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोल मी... #अबोल #मी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes ला टँग करायला विसरु नका. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #marriage