Find the Best igmaharashtra Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Shiva Patil
बा उन्हा..- नको तापूस इतका,🙏 तापल्यानं हळळणारी हृदयं नाही राहिलीत आता; त्या AC लावून सुस्तावलेल्या शहरांमध्ये..! अन आभाळा..- गावाकडे बघ तेवढं..🙏 वाळलेल्या जमिनिसंग बघ जगाचा पोशिंदा रे वाळतोय.. डोळे वर करून आतुरतेनं, माझा शेतकरी रोज-रोज कुढतोय.. मागच्या २-३ सालापासून बळीराजा पाण्याईनाच रडतोय..🤕 आरं आभाळा- तू बी असा एकदा धाय मोकलून रड ना..!😭 तुझ्या विशाल डोळ्यांमधून एकदा त्या पावसाला पाड ना..!💦 -✍ शिवा लई दिसापासनं माझा शेतकरी बापच रडतोय.., पाऊस कधीचा बळीराजाच्या डोळ्यातूनच पडतोय..! काळजातुन, आभाळा- तू बी कधी ढसाढसा रड ना... अन पावसा तू बी रे आता, जरा मोकळा पड ना..!! -शिवा #paus #marathipoem #kavita #baliraja #shetkari #kisan #igmaharashtra
लई दिसापासनं माझा शेतकरी बापच रडतोय.., पाऊस कधीचा बळीराजाच्या डोळ्यातूनच पडतोय..! काळजातुन, आभाळा- तू बी कधी ढसाढसा रड ना... अन पावसा तू बी रे आता, जरा मोकळा पड ना..!! -शिवा #paus #Marathipoem #kavita #baliraja #shetkari #Kisan #igmaharashtra
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited