Find the Best baliraja Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutpf balance check with uan number, how to check internet balance in airtel, how to check balance in jio, places to visit in bali, hans baliye kapil and ginni video,
rayansh
जिवाचं रान केलं देहाचं भान गेलं तरी नाही अंगाला सोनकळी आजचा दिस माझा मी बळीराजा माझं शेत माझा बळी कष्टाचं पाणी व्हायल पाण्यापरी रगात झालं तरी नाही मनगटाला सोनवाळी आजचा दिस माझा मी बळीराजा माझं शेत माझा बळी भुकेलं पोट मारलं पोटचं होतं पाठी सारलं तरी नाही घास उदराला दोनवेळी आजचा दिस माझा मी बळीराजा माझं शेत माझा बळी #rayofhope #nationalfarmersday #baliraja #Unfairdestinyoffarmers #thankful if u eat today thanks a farmer 👏👏👏❤
#rayofhope #nationalfarmersday #baliraja #Unfairdestinyoffarmers #thankful if u eat today thanks a farmer 👏👏👏❤
read moreVinod Ganeshpure
#KisanDiwas तुझा वाटा अन्नाच्या सुंगधी चवीत कळतो, पोट भरतो जगाची अन तुच उपाशी मरतो तु गाळून घाम सांभाळतो आयुष्य आमची, नित्य कर्म तुझे खिसा तुझाच रिकामा उरतो लाज आम्हास कधी तरी वाटेल का राजा ? तु दिसला जिथे ही बेशरमी बघ भाव करतो ©Vinod Ganeshpure #vbgpoemsworld #nojoto #baliraja #salute
#vbgpoemsworld nojoto #baliraja #salute
read more@mac_chavan_official
#DearZindagi "देवा तुझी महिमा न्यारी त्याला मेघा च वरदान यंदा ही जोमानं पिकू दे माझ्या बळीराजाच रान" #farmers #baliraja #rain #rainspeaks #love #struggles #hardwork #shetkariraja #watingforain #megh
Shiva Patil
बा उन्हा..- नको तापूस इतका,🙏 तापल्यानं हळळणारी हृदयं नाही राहिलीत आता; त्या AC लावून सुस्तावलेल्या शहरांमध्ये..! अन आभाळा..- गावाकडे बघ तेवढं..🙏 वाळलेल्या जमिनिसंग बघ जगाचा पोशिंदा रे वाळतोय.. डोळे वर करून आतुरतेनं, माझा शेतकरी रोज-रोज कुढतोय.. मागच्या २-३ सालापासून बळीराजा पाण्याईनाच रडतोय..🤕 आरं आभाळा- तू बी असा एकदा धाय मोकलून रड ना..!😭 तुझ्या विशाल डोळ्यांमधून एकदा त्या पावसाला पाड ना..!💦 -✍ शिवा लई दिसापासनं माझा शेतकरी बापच रडतोय.., पाऊस कधीचा बळीराजाच्या डोळ्यातूनच पडतोय..! काळजातुन, आभाळा- तू बी कधी ढसाढसा रड ना... अन पावसा तू बी रे आता, जरा मोकळा पड ना..!! -शिवा #paus #marathipoem #kavita #baliraja #shetkari #kisan #igmaharashtra
लई दिसापासनं माझा शेतकरी बापच रडतोय.., पाऊस कधीचा बळीराजाच्या डोळ्यातूनच पडतोय..! काळजातुन, आभाळा- तू बी कधी ढसाढसा रड ना... अन पावसा तू बी रे आता, जरा मोकळा पड ना..!! -शिवा #paus #Marathipoem #kavita #baliraja #shetkari #Kisan #igmaharashtra
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited