Nojoto: Largest Storytelling Platform

Best paus Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best paus Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutmarathi shayari on paus, marathi paus kavita for kids, paus quotes in marathi, marathi shayari paus, marathi kavita on paus,

  • 29 Followers
  • 36 Stories

Amita

#baarish #paus

read more
मार्गस्थ होती कृष्णमेघ, विशाल नभातूनी,
जणू ठरवून जात आहेत, अपुलीच वाट वेगळी....

अगणित जलबिंदूंचे अस्तित्व तयात सामावूनी,
कुठे ओसंडून जावे, ठरवावे त्यांचेच त्यांनी....

रिते होऊन मग सृष्टीस, हिरवा शालू नेसवावा,
दवबिंदूंच्या मोत्यांचा, हार गुंफुनी द्यावा....

साजिरी अशी वसुंधरा, ओशाळली दवांत 
मिलनास आतुर होई, इंद्रधनुच्या रंगात....

व्याकुळ धरेस मग, तुझीच ओढ लागावी,
जलस्पर्शाने मग, मही सुगंधित व्हावी....

अमिता✍️

©Amita #baarish 
#paus

Kunal Choudhary

परतीचा पाऊस सुद्धा आला 
पण ती काय आली नाही.


 #humor 
#paus
#marathi 
#yourquote

सुतार अक्षय

आजकाल तुझ येणं त्या पावसाच्या सरिंसारख झालय. 
यायचं थोडा वेळ बरसायच अन् निघून जायचं. 
मग मी मात्र त्या चातक, 
पक्षासारख तुला बोलवत राहायचं..♥️ #yourquote #yqbaba #yqtaai #paus #marathikavita #prem #lovequotes

सुतार अक्षय

तू पण ह्या पावसाच्या 
सरीसारखी बरसून ये ना.
तुझ ते पावसात भिजणार, 
ओलचिंब रूप मला दाखवून जा ना....♥️ #marathikavita  #premkavita #paus #rain #lovequotes #love #yqbaba #yqdidi

सुतार अक्षय

बाहेर मनसोक्त बरसणारा पाऊस 
मनात तुझी आठवण करून गेला. 
तू खिडकीत असल्याचा फसवा, 
भास मात्र दाखवून गेला....♥️ #yqbaba #yqdidi #yourquote #rain #paus #premkavita #lovequotes #love

Shubham Vedpathak

kadamkl

rainy rainy days
want many many days

©KadamKl #MumbaiRains
#rain 
#RainPoetry2021
#paus 
#English 
#rhyming 
#more

Rupali Jadhav

rayansh

अवकाळी पावसाळा
पावसाळी अवकळा
शेतामध्ये राबणाऱ्या
धरणीला कळवळा
नाराजी कशाची आभाळा
शेतकरी जन्मा झळा
कारे बापडा संसार धुराळा
पुरे झाला गंध, मातीचा दरवळा
कुणाच्या चुकीचा निर्वाळा
कोण भोगते निर्दयी कळा
झुलण्यास नाही स्वप्नहिंदोळा
पोट फाडून कोसल आभाळा
काहून संपला जिव्हाळा
तुझीच दृष्ट तुझ्या फळा
तुझ्या कृपेनं होता उगवला 
घास तोही केला तुच शिळा
तांडवच भाळी, डाव मांडून उधळा
आकांड आक्रोशाला, मुरळ्या तुझ्या गोंधळा
विनवणी पोहोचली, ना पोहोचला मथळा
खळखळाट नकोसा, नको पाऊस उथळा
निसर्गाचा कारे, चुकविशी ठोकताळा
चिल्ल्यापिल्ल्याच्या हट्टावानी, किती झाला आक्रस्ताळा
अंत पाहतो रे किती, आतड्याचा आळापीळा
असा किती दाटलास, हो की एकदाचा हुसके मोकळा

#rayofhope #paus #UninvitedRain #FarmersPain #naturecycle #rayofhope #rain #Life #uninvitedrain #farmerspain

#rainfall

rayansh

फिर्याद

आलास स्वागत आहे 
फक्त एक तेवढं कर 
जिथं गरज तिथं नक्की बरस
आर्थिक दरी आहेच समाजात 
तू मात्र इथं तिथं पाठ फिरवून त्या दरीची सरी नको देऊस 
आसुसलेल्या डोळ्यांसोबत वाहा
आल्यासारखा चार दिवस पाहुणा म्हणून राहा 
अति करशील तर कसलेली माती होईल स्वाहा 
तेव्हा थोडं दमानं पाहुणचार घे अन सुखावून जा 
पाहूणा म्हणल्यावर जरासा भाव खाशील 
नाही तिथं नाही तेव्हा टपकशील
हवाहवासा सहवास तुझा नकोसा करून टाकशील 
बेतानं बरस नाही तर 
आला म्हणून आणि नाही आला म्हणून पण दूषणं घेशील  
तुझ्या वाटेला डोळा लावणाऱ्या डोळ्यात 
तुझ्यामुळं वरुण देवा कधी कोरडा दुष्काळ कधी महापूर 
सारी तुझीच लेकरं नको असा काढू कसूर 
तुझा तूच हळहळशील बापावाणी, मायेपरी हुरहूर
किमान तुझ्या आशेवर जगणाऱ्याला, ह्या शेतकऱ्याला
लाल चिखलातनं, भरलेल्या डबक्यातनं वाट दिसू दे 
असा बरस सर्वार्थानं, समाधानाचं हसू दे 
ओलाव्याची ऊब, तुझ्या मायेची कूस दे 
झिम्माड नभाला, चिंब मनाला सूखासु दे

"#सरकार दरबारी फिर्याद करून काही होईल असं वाटत नाही म्हणून वरुणराजाकडं #फिर्याद केलेली बरी, किमान तो तरी ऐकेल"

#rayofhope #rainofhope #shetkari #unevenrain #naturalcalamities #farmerslife #struggle #paus #firyaad 🙏👏👏😔 #rayofhope #rain #farmers #Nature #God #unwantedrain #paus #firyaad ⛈🌨👏😔
loader
Home
Explore
Events
Notification
Profile