Nojoto: Largest Storytelling Platform

Best निरागस Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best निरागस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutनिरागस meaning in english, निरागस in english, निरागस meaning in marathi, निरागसता कविता, निरागस बालपण कविता,

  • 11 Followers
  • 9 Stories

Yogeshwari Mukta

Yogeshwari Mukta

Kunal Salve

माझं तुझं नातं अगदी निरागस हवं 
नको ते फक्त नावापुरतं 
कितीही झालं भांडणं तरीही 
रडून हसू जसं भांडण झालंच नव्हतं !
 #निरागस 
#नातं 
#भांडण 
#yqtaai 
#yqbaba 
#yqdidi 
#yqquotes

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निरागस.. #निरागस आजच्या सकाळच्या कोलँब चे विजेते उद्या सकाळी घोषित करण्यात येतील. तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद. उद्या पण स्पर्धा असेल पण त्याचा वेळ संध्याकाळ पर्यंतचा राहील.

read more
गेली ती सोडून त्याला
तरी तिला तो निरागस होतीच बोलतो
काय त्याचं प्रेम आहे खरंच 
अजूनही तो तिची वाट पाहतो !
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
निरागस..
#निरागस
आजच्या सकाळच्या कोलँब चे विजेते उद्या सकाळी
घोषित करण्यात येतील.
तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
उद्या पण स्पर्धा असेल पण त्याचा वेळ संध्याकाळ पर्यंतचा राहील.

Sanket Chaudhary

#निरागस निरागस हृदयाचे निरागस दृश्य तुमच्या समोर प्रस्तुत...... #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #yqquotes #yqbaba

read more
सूर निरागस या ह्रदयाचे..... 
प्रेमगीत तू गाशील का..
स्पंदनांचा ध्यास घेऊनी...... 
संगीत मला देशील का...
सर्वाच्या चुकवून विनवण्या प्रेमाच्या....
सांग ना तू माझी होशील का... 
प्रश्न उत्तर पूरे कर आता... 
माझी प्रेम पत्रिका सोडवशील का... 

 #निरागस
निरागस हृदयाचे निरागस दृश्य तुमच्या समोर प्रस्तुत...... 
#collab #yqtaai #yourquoteandmine
Collaborating with YourQuote Taai   #yqquotes #yqbaba

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निरागस.. #निरागस आजच्या सकाळच्या कोलँब चे विजेते उद्या सकाळी घोषित करण्यात येतील. तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद. उद्या पण स्पर्धा असेल पण त्याचा वेळ संध्याकाळ पर्यंतचा राहील.

read more

निरागस मन तिचं 
बोलके तितक नाजूक तितकचं

पटकन अश्रूं येतात तिच्या डोळ्यांत
नाही बघंवत तिला कोणी असावे दुःखात

बोलतांना ती सतत म्हणते
का रे यांच्या वाट्याला आले असेल येवढे दु:ख
बघं ना ते किती दु:खात असून वाटू लागले सुखं

मन तिचं इतक मोठं आहे
निरागस नाजूक प्रेमळ तितक..

                                         -Atulwaghade

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
निरागस..
#निरागस
आजच्या सकाळच्या कोलँब चे विजेते उद्या सकाळी
घोषित करण्यात येतील.
तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
उद्या पण स्पर्धा असेल पण त्याचा वेळ संध्याकाळ पर्यंतचा राहील.

Atul Waghade

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निरागस.. #निरागस आजच्या सकाळच्या कोलँब चे विजेते उद्या सकाळी घोषित करण्यात येतील. तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद. उद्या पण स्पर्धा असेल पण त्याचा वेळ संध्याकाळ पर्यंतचा राहील.

read more
निरागस तीचा चेहरा,
निरागस तिचे डोळे.
मनात तिच्या काही नसतं,
जे असेल ते लगेच बोले.
निरागसता तिच्या वागण्यात,
निरागसता तिच्या बोलण्यात.
कुणाचाच राग मानत नाही,
निरागसता दिसे तीच्या हसण्यात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
निरागस..
#निरागस
आजच्या सकाळच्या कोलँब चे विजेते उद्या सकाळी
घोषित करण्यात येतील.
तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
उद्या पण स्पर्धा असेल पण त्याचा वेळ संध्याकाळ पर्यंतचा राहील.

अल्पेश सोलकर

ती आहे शांत निरागस ... माझ्या चारोळी/कवितेवर प्रेम करणारी... उत्स्फूर्त दाद देणारी... मला बोलते की.. " तू बिनधास्त जग.. छान लिहीत रहा.. दुःख आलंच तर मी आहे . शांत निरागस चेहऱ्याने सांभाळणारी..."

read more
ती आहे शांत निरागस ...
                                 माझ्या चारोळी/कवितेवर प्रेम             करणारी...
                             उत्स्फूर्त दाद  देणारी...
मला बोलते की..
" तू बिनधास्त जग.. छान लिहीत रहा..
दुःख आलंच तर मी आहे .
शांत निरागस चेहऱ्याने
सांभाळणारी..." ती आहे शांत निरागस ...
माझ्या चारोळी/कवितेवर प्रेम करणारी...
 उत्स्फूर्त दाद  देणारी...
मला बोलते की..
" तू बिनधास्त जग.. छान लिहीत रहा..
दुःख आलंच तर मी आहे .
शांत निरागस चेहऱ्याने
सांभाळणारी..."

Kadam Sachiien

read more
कधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची,
अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत..
मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे,
तुझ्या बंदिस्त मनापर्यंत..
अर्थात तुझ्या दिसण्याला कधी भुललो नाही,
पण तुझ्या वागण्यानं तू पोहचलीस काळजापर्यंत..
या 'स्वप्नवेड्याला' भुलावणहि काही सोप्पं नव्हतचं मुळी,
पण तुझ्या प्रत्येक अदेन छेडलं घायाळ होईपर्यंत..
तुझं निरागस हसणं,
तुझं निरागस असणं,
हळूहळू मनात घर करत गेलं..
अन तुझ्या मनाचा गंध पसरत गेला,
माझ्या मनाच्या नसा नसापर्यंत..
ते ओझरते स्पर्श तो वाढत गेलेला विश्वास,
मला गुरफटत गेला तुझ्यामध्ये..
तू अबोल राहूनही नजरेनच तुझ बोलणं,
सारं काही भिडत गेलं माझ्या हृदयापर्यंत..
कधी माझं "मी" पण गळालं नाही कळलं,
माझ्या मनासकट तू मला वेढून घेतलं,
आता तुझच आस्तित्व घेऊन जगतो गं 
तुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile