निरागस मन तिचं बोलके तितक नाजूक तितकचं पटकन अश्रूं येतात तिच्या डोळ्यांत नाही बघंवत तिला कोणी असावे दुःखात बोलतांना ती सतत म्हणते का रे यांच्या वाट्याला आले असेल येवढे दु:ख बघं ना ते किती दु:खात असून वाटू लागले सुखं मन तिचं इतक मोठं आहे निरागस नाजूक प्रेमळ तितक.. -Atulwaghade शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निरागस.. #निरागस आजच्या सकाळच्या कोलँब चे विजेते उद्या सकाळी घोषित करण्यात येतील. तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद. उद्या पण स्पर्धा असेल पण त्याचा वेळ संध्याकाळ पर्यंतचा राहील.