Nojoto: Largest Storytelling Platform

Best तीआणितो Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तीआणितो Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 4 Stories

Ganesh Shinde

पाहुनी तुझ्या डोळ्यात, रंगतो बोलण्यात,
शोधतोय रोज नव्याने तुलाच तुझ्यात ।
विसरतो स्वतःस, तुझ्या अदांमध्ये गुंतण्यात,
पडतोय रोज नव्याने पुन्हा तुझ्याच प्रेमात।। #love #तीआणितो #अदा #प्रेम #yq_gns

Ganesh Shinde

हे तुझे असे, जीव लावणे, बरे नव्हे,
जीव टाकुनी, जीव घेणे, बरे नव्हे,
वाटे जरी, कधीतरी, असे घडावे,
पण स्वप्न, म्हणे त्यास, ते खरे नव्हे। #तीआणितो
#जीव
#प्रेम
#स्वप्न
#yq_gns

Ganesh Shinde

ती नदीत तुषार उडवीत भिजत होती,
तो किनाऱ्यावर कोरडाच उभा होता,
दोघे ही तसेच आनंदी होते,
फक्त दोघांचा आनंद वेगळा होता। #तीआणितो 
#नदी
#किनारा
#भिजलेली_ती 
#कोरडा_तो
#आनंद
#Yq_gns

thegirlwithearphones

किती सहज बोलला ना तू,
आता माझा Number 
delete होण्याचा....
खुळ्या!!! एप्लिकेशन्स delete
होतात phone मधून...
माणसे,भावना आणि नाती
नाही आयुष्यातून.... #thegirlwithearphones 
#संवाद
#yqtaai 
#yqbaba 
#yqquote
#तीआणितो 
#weekendscribble 
#forsomeoneclosetomysoul

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile