किती सहज बोलला ना तू, आता माझा Number delete होण्याचा.... खुळ्या!!! एप्लिकेशन्स delete होतात phone मधून... माणसे,भावना आणि नाती नाही आयुष्यातून.... #thegirlwithearphones #संवाद #yqtaai #yqbaba #yqquote #तीआणितो #weekendscribble #forsomeoneclosetomysoul