Nojoto: Largest Storytelling Platform

Find the Best Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • Followers
  • Stories

Shankar Kamble

सये सर पावसाची आली अवचित आज
मृदूगंध शहारतो नव्या नवतीचा बाज

थेंब टपोरी, बिलोरी घर ,आंगण भिजले
नक्षी माळता मोत्यांचे देह तरुंचे सजले

शीरशीर अलवार काटा फुटतो कोवळा
बीजं रुजता मातीत सुखं स्वप्नांचा सोहळा

देह, गात्रांत साठवं ओल  मनांच्या तळाशी
श्वास श्वासांत भारता लाट पारखी जळाशी

मोर पिसारा फुलता डोळे भरले नभाचे
शुभ्र कोंदण लाभले दान पावले मनाचे

घेई भरून ओंजळ खोल भिजू दे पाऊस
पाठशिवणीचा खेळ नको परत जाऊस

©Shankar Kamble #zindagikerang #पाऊस #पाऊसधारा #पाऊसाततुझीआठवण #पाऊसाला #सर #धारा #पाऊस_आणि_आठवण #पाऊसआला #पाऊस_आणि_प्रेम

Ayesha Ansari

सुप्रभात सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे आला आला पाऊस आला... चला तर मग यावर तुम्ही काहीही लिहु शकता. एखादे बडबड गीत बनवा.😍 #पाऊसआला #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
धरतीला नवीन रंग देण्यासाठी आला
मानवाला जीवन देण्यासाठी आला
मातीला सुगंधित करण्यासाठी आला
निसर्गाला हिरव्या रंगाची चुनरी देण्यासाठी आला सुप्रभात सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
आला आला पाऊस आला...
चला तर मग यावर तुम्ही काहीही लिहु शकता.
एखादे बडबड गीत बनवा.😍
#पाऊसआला
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

Monalisa Guje

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पाऊस आला.. #पाऊसआला #पाऊसआला1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai

read more
संग घेऊनी मंद वारा
आता आठवणींना मिळाला हो थारा. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे

पाऊस आला..

#पाऊसआला #पाऊसआला1
चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai

pooja d

भरून आलेलं आभाळ
हातात हात तुझा, मग काय
सोने पे सुहागा ।।

सुटलाय सो सो वारा
भेटलाय तुझा आडोसा
फिर, क्या कहना ।।

वाऱ्यावर उडणारा पदर, 
त्यात तुझी ती नजर
हाय, मैं मर जावाँ ।।

रिपरिप पावसाची सर
शहारा आलाय अंगभर
न जाने क्यों अब लग रहा है डर ।।
 #पाऊसआला  #पाऊस_प्रेम  #बारिश #मराठीकविता

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile