Nojoto: Largest Storytelling Platform

Best सोमचंद्र Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सोमचंद्र Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 5 Stories

somnath gawade

तुझ्या कवितेत जरी
नसलो मी
तरी तुझ्या विचारात
नक्की असेल
विसरण्याचा कितीही
प्रयत्न केला तरी
तुझ्या वेदनेत नक्की असेल मी #वेदना
#सोमचंद्र

somnath gawade

एखाद्याची कमतरता
त्याला न दुखावता
सांगण्याचा सोप्पा
फॉर्म्युला
"अजून सुधारणेला
खूप वाव आहे." #वाव
#सोमचंद्र

somnath gawade

एखादा आपल्या 
वाटेकडे डोळे
लावून बसला
असेल तर त्याच्या
वाट्याला आपला
 वेळ दिला पाहिजे.
🤣😂
 #वाटा
#सोमचंद्र

somnath gawade

नंतर बोलू
निवांत भेटू
असे बोलणाऱ्या
मध्ये जरा जास्त
अंतर ठेऊ! #दुर्लक्ष
#सोमचंद्र

somnath gawade

अगदी भेटलीच
जवळून ती तर
मी डोळे झाकून
घेईन...
पुन्हा उघडल्यावर
मात्र स्वप्न नसल्याची
मलाच टपली मारून
खात्री करीन.
☺️😊🤣😂
 #खात्री
#सोमचंद्र

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile