अगदी भेटलीच जवळून ती तर मी डोळे झाकून घेईन... पुन्हा उघडल्यावर मात्र स्वप्न नसल्याची मलाच टपली मारून खात्री करीन. ☺️😊🤣😂 #खात्री #सोमचंद्र