Find the Best एका Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutएका पेक्षा एक, एका पायावर हो म्हणणे, एका तळ्यात होती, प्रश्नाचा अर्थ एका ओळीत होता, एका पाणी ने चाली,
somnath gawade
कोणत्याही प्रसंगी 'एका पायावर' तयार असणाऱ्या मंडळींना दूरच्या 'पदयात्रे'साठी पाचारण करावे.😁😀😂 #एका पायावर
#एका पायावर
read more♥️Raj Kamble♥️
वय वाढलं ,सज्ञान झालो पण माणुसकी भरकटुन गेली मित्र होत आहेत खूप सारे पण 'मैत्री' हरवू.......... न गेली! -राज ©♥️Raj Kamble♥️ #एका वयानंतर निस्वार्थ मैत्री का हरवून जाते?? #alone
priyanka
स्कंदमाता स्तुती ममतामयी जगदंबा पुत्र तुझा सेनापती l त्याची तू कार्तिकेय माता तूच स्कंदमाता आदिशक्ती ll१ll चतुर्भुज धारिणी निर्भया सिंह तुझे वाहन l पद्मासना देवी तू भक्ता शक्ती देई संचालन ll२ll बालक स्कंद एका हातात कमल पुष्प दोन हाती l एका हस्ते वरद मुद्रा तव कृपा देई शुभदा शांती ll३ll शृंगार तुला अति प्रिय हिरवा चुडा आवडतो l पिवळ्या वस्तू प्रिय तुला साज तुला शोभतो ll४ll शुभ्र तुझे वर्ण नयन तुझे लोभस l सूर्य मंडल अधिष्ठात्री देवी तू अलौकिक आणि तेजस ll५ll तुझ्याच कृपेने कालिदासाने रचले रघुवंशम् महाकाव्य l मेघदूत रचना साकार कृपादृष्टी तुझी ग भव्य ll६ll ✍️ प्रियंका सोनवणे
महेश...
आज शोधतोय उत्तर एका प्रश्नाच या जगात कोणी असत का कोणाच त्यागा पेक्षा नेहमी पारड का जड स्वार्थाच आज शोधतोय उत्तर एका प्रश्नाच महत्व का कमी होत चाललय विश्वासाच गरज संपली की मह्त्व संपत हो नात्याच आज शोधतोय उत्तर एका प्रश्नाच पुढे चाललेल जग आहे का हे खोट्याच खऱ्यापेक्षा महत्व वाढतय हो ईथे दिखाव्याच आज शोधतोय उत्तर एका प्रश्नाच नात हे विश्वासाच का नसत कायमच फसवण्यान त्याच्या हाल होतात हो मनाच विश्वास
विश्वास
read moreShubhangi Kolte
जीवन खूप सुंदर असते ते सुंदरतेनी जगायचं असते वाईट गोष्टींना दुर सारून सुखाची वाट शोधायची असते जीवन खूप सुंदर असते अपयशानी खचायचं नसते सु:खदुख:च्या वाटेवर चालून यशाची वाट शोधायची असते जीवन खूप सुंदर असते पावलोपावली जग बदलणारं असते भाग्यावर अवलंबून न राहता भविष्याची वाट शोधायची असते जीवन खूप सुंदर असते ते एका न सुटणार्या गणिताचं कोडं असते त्याला एका रितीने सोडवून आनंदाची वाट शोधायची असते जीवन खूप सुंदर असते अपमानानं कधी हरायचं नसते जिद्दीने बळ वाढवून जगण्याची वाट शोधायची असते - $hubh@ngi #जिवन
Utkarsha
#अोढ कळेणास झालय... कामाच्या नादात आयुष्य कस निघतय? सगळ असुन देखिल अस्वस्थ वाटतय. या हजारो कामाच्या गडबडीत, एका गोष्टीचा त्याग करावा लागतोय. सगळ असुन देखील, एका गोष्टीची कमतरता भासतीय. अोढ आपुलकीची.. अोढ घराची.. #अोढ
Bhaurao Palekar
नियत एका ब्राह्मणाने एका शेठकडे एक हजार रुपये ठेवायला दिले. या गोष्टीला काही वर्षे उलटून गेली. एकदा ब्राह्मणाला पैशांची गरज लागली तेंव्हा त्याने ते शेठजीकडे परत मागितले तेंव्हा शेठजीने त्याला ते परत करण्यास नकार दिला. कारण शेठजीची नियत बदलली होती. तसेच पैसे ठेवल्याचा कोणताही पुरावा नव्हता. ब्राह्मण त्रस्त होवून राजाकडे दाद मागण्यास गेला. राजाही हि विचित्र परिस्थिती पाहून संभ्रमात पडला. मात्र शेठजीकडून पैसे परत मिळवण्यासाठी राजाने एक युक्ती आखली. राजाने नगरात शोभायात्रा काढायची घोषणा केली. जेंव
read moreविशाल मोरया
चातकाची तहान भागवून पाऊस खूप दूर निघून गेला होता .... तिच्यासाठी असलेला तो "आडोसा " माझ्यासाठी अनेक आठवणी सोडून गेला होता,,, असं होतं माझं प्रेम, जो एका पावसात भेटलेला होता... प्यासा झालंला हा वेडा,तुझ्या एका थेंबासाठी तरसला होता... फक्त तूच
फक्त तूच
read morePallavi Phadnis
त्याने करांची ओंजळ उघडली नी माझी धरतीशी नाळ जुळली एका शाश्वत हातातून एका मायेच्या हाती दोरी आली पण तो तर ,कायम सोबत होता कधी दिसत नव्हता पण अस्तित्व मात्र दाखवत होता, त्याच्या नावाची आंदोलने,त्यावर माझी स्पंदने माझी चालणारी पाऊले,त्यावर त्याच्याच नजरेचे असतात इमले तो असला की एक आधार असतो मग दुःखाचा डोंगर हि पार होतो त्याचा माझ्यातील अंतर म्हणता म्हणता तो तर अंतरातच राहतो त्याच्या माझ्यातील संबंध हा तर माझा अनेक जन्मीचा आहे बंध त्याच्याकडे जाण्यासाठी अनेक वाटा आहेत ,वेळा आहेत पण तो म्हणतो ,तुझे नी माझे संपेल अंतर ज्यावेळी तू सोडशील हा देह नश्वर,तो माझा नी मी त्याची हाच तर माझ्या अंतरीचा ईश्वर पल्लवी फडणीस,भोर✍
....
दादू जन्म तुझा नि माझा एका नाळेत होता विणलेला क्षणा क्षणात आयुष्यातला धागा तुझ्याशी जुळलेला जन्म घेतांना पुढे येऊन मोठा मान तू घेतला तुला कचऱ्यातून आणलं अस म्हणून चिडवायला लागला बोबडे बोलही अस्पष्ट सोबत बोलला शाळेत एका लेखणीचे दोन तुकडे करून लिहायला लागलो भांडताना मात्र कधीच नाही हरला शाळेतही पहिला क्रमांक नेहमीच पटकावला, पण माझी बहिण हुशार असे सांगायला लागला कळत नाही इतका कसा प्रेमळ भाऊ देवाने दिला की मागच्या जन्मतःच मागितले होते मी तुला कवितेत लिहू कसे शब्द आपलं नात पूर्ण व्हायला हातावरच्या राखीचेही पडतील धागे कमी प्रेम माझं बांधायला आज या रक्षाबंधनाच्या दिवशी एक बहीण वचन मागते तुला हट्ट कधीच करणार नाही पण लग्ना नंतर घरी बोलवशील ना रे मला? दादू#बंध#प्रेम#राखी
दादूबंधप्रेमराखी
read more