Nojoto: Largest Storytelling Platform

Dilip Kumar

#बरे याद आते हो

read more

Sushma Tajne Pimpalkar

read more
अपने बरे मे कम और उसके बरे मे जादा सोचती हू मेरी तकलीफ से काही उसे चोट ना लगे मै ऐसे उसका ख्याल रखती हू

Sandeep Mutgekar

सलत राहणारी जखम

read more
सगळेच आरोप माझ्यावर करून 
  
    मला चुकीचा 
  ठरविण्या आधी 
माझ्या जखमा तुला 
मोजता आले असते. 

"तर बरे झाले असते "

एकदा तरी माझ्या 
जागेवर उभ राहून 
 माझ्या वेदनां 
तोलता आले असते. 

"तर बरे झाले असते "

सगळेच बोलून सांगण्या 
   ऐवजी अबोल 
मनाचे घाव तुला 
वाचता आले असते. 

"तर बरे झाले असते"

 प्रत्येक दिवसागणिक 
   माझ्या डोळ्यातून 
ओघळणारे अश्रू तूला 
टिपता आले असते. 

"तर बरे झाले असते "

फार प्रयत्न केले 
तुला मिळविण्याचे 
खोट खोट का होईना 
जरा आपले केले असते. 

"तर बरे झाले असते "

शेवटी कोणतीही माझी 
चुकीची प्रतिमा जाण्यापेक्षा 
मला जरा समजून घेतले असते 
तर खरच फार म्हणजे फार 

  बरे झाले असते,,,,,,,,, 
                                 संदीप मुतगेकर 
                                8722777460 सलत राहणारी जखम

Madanmohan Thakur (मैत्रेय)

(no subject) Madan Mohan Thakur Tue, Apr 30, 2019 at 3:50 PM To: कथा श्रृजन Khwab bhi kitana ajib hota hai,chalate huye insan ko sapano ki duniya me pahuncha deta hai.Mai aisa is liye kah raha hun ki jindagi ki karbi lakin sachchi bat bhi yahi hai,agar yah sapane na hote.To sayad Ridham ke tar tut jate,ya fir insan itana akela ho jata ki khud ki bastbikata nahi samajh pata.                                               Sahi hin to hai ki khwab ke panahagah me insan khud ko itana to majbut kar

read more
(no subject)
Madan Mohan Thakur 	Tue, Apr 30, 2019 at 3:50 PM
To: कथा श्रृजन 
Khwab bhi kitana ajib hota hai,chalate huye insan ko sapano ki duniya me pahuncha deta hai.Mai aisa is liye kah raha hun ki jindagi ki karbi lakin sachchi bat bhi yahi hai,agar yah sapane na hote.To sayad Ridham ke tar tut jate,ya fir insan itana akela ho jata ki khud ki bastbikata nahi samajh pata.
                                              Sahi hin to hai ki khwab ke panahagah me insan khud ko itana to majbut kar

Sainath Bhojane

sai

read more
किती बरे झाले असते ,
जर नशिबात कोण आहे हे आधीच कळले असते .
त्यालाच जीव लावून त्याचे कायमचे
होता आले असते .
उगाचच जे सोडून गेले ते आपल्या नशिबात
नव्हते .
असा दोष देऊन आपल्या वाट्याला ते दुख आले
नसते .
किती बरे झाले असते .
जर असे सहजासहजी कोणाचे होता आले असते .
त्याच्या प्रेमात दंग होऊन जगाला विसरून
गेले असते .
उगाचच कोणीतरी आपले कधीच होणार
नाही ,
असे दोष मग समोरच्याला देता आले नसते
. sai

Raghav Raj

वाह रे दुनिया क्या तेरी खेल है

read more
वाह रे दुनिया वाह क्या तेरी खेल है अगर एक गरीब पर कुछ होता है तो तुम सारे शांत रहते हैं चाहे वह बॉलीवुड के सुपरस्टार क्यों ना हो अपनी जेब करने वाले नेता ही क्यों ना हो जब कोई अमीर पर कुछ हो तब तो सारे मीडिया वाले चाहे नेता चाहे बड़े बड़े सुपरस्टार सारे मिलकर आंदोलन शुरू कर देते हो वाह रे दुनिया वाह क्या तेरी खेल है एक 3 साल की बच्ची जिसको 2 मुसलमानों ने मिलकर मार डाला उसके लिए ना तो कोई आगे आ रहा है नहीं उसके कातिलों को सजा मिल रहा है अब कहां गए वह सितारे जो कभी आतंकवादियों को नादान व्यक्ति बताते और मासूम व्यक्ति बताते हैं कहां गए हो बरे बरे नेता और सितारा वाह रे जमाना तेरा यही तो खेल है।।।
जागो देशवासियों जागो कुछ तो देखो अब तो देश के लिए कुछ करो छोड़ो यह पब्जी यह टिक टॉक की दुनिया अब तो देश के लिए कुछ करके दिखाओ जय हिंद जय भारत वंदे मातरम भारत माता की जय वाह रे दुनिया क्या तेरी खेल है

Govinda Polad

read more
गडे तुझे ऐनवेळी जाणे असे बरे नाही ठरले 
मैफिलीत सुखाच्या ते गाणे दुःखाचे असे बरे नाही ठरले ,
मी रोखला श्वास जेव्हा सगळेच आले होते 
पण तुझे शेवटी येणे असे बरे नाही ठरले ।।१।।

मी आणला प्रत्येक तारा तुझ्या स्वप्नांचा 
पण प्रलोभन तुझे आकाशाचे बरे नाही ठरले ,
मी साधला मेळ हळव्या भावनांचा ,
पण काळजाचे खेळ तुझे असे बरे नाही ठरले ।।२।।

तू रुसलीस जेव्हा मीही रूसलो होतो 
तू हसलीस जेव्हा मीही हसलो होतो ,
मग अबोल तुझे वागणे असे बरे नाही ठरले 
तुझे ऐनवेळी जाणे असे बरे नाही ठरले ।।३।।

तू आलीस जेव्हा मी एकटाच होतो 
तू गेलीस तेव्हाही मी एकटाच होतो ,
पण वियोगात मला सोडणे असे बरे नाही ठरले 
तुझे ऐनवेळी जाणे असे बरे नाही ठरले ।।४।।

- गोविंद पोलाद

Renuka Dehankar

तिच्या हसन्या पेक्ष्या 
तिचे लाजने बरे

ती होती तेव्हा तिच्या डोळ्यात बघायचो
आता तर रात्रि चे काजवे च बरे

तीच हसन , तीच बोलन 
तिची हवि-हविशी साथ
आता हे सगळे माझ्या साठी स्वप्न सारे

नाही माहिती का गेली सोडून मला ती
मी प्रेम केल मना पासून इतक मात्र खरे #NojotoQuote #love #marathi #kavita

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile