किती बरे झाले असते , जर नशिबात कोण आहे हे आधीच कळले असते . त्यालाच जीव लावून त्याचे कायमचे होता आले असते . उगाचच जे सोडून गेले ते आपल्या नशिबात नव्हते . असा दोष देऊन आपल्या वाट्याला ते दुख आले नसते . किती बरे झाले असते . जर असे सहजासहजी कोणाचे होता आले असते . त्याच्या प्रेमात दंग होऊन जगाला विसरून गेले असते . उगाचच कोणीतरी आपले कधीच होणार नाही , असे दोष मग समोरच्याला देता आले नसते . sai