Find the Best प्यालाअर्धा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Sujata Darekar
का आळवावे दुःखाचे गीत का म्हणावे सुख जवापाडे प्याला अर्धा भरलेला तरी का म्हणावे अर्धा रिता गडे कष्ट उपसल्याशिवाय बरे हे आयुष्य चवीने पुढे सरकते आयुष्यास अर्थ देण्यासाठी खंबीर मनाने जगावे लागते फुटका कप असला म्हणून कधी चहा फितूर होत नाही गरीबीचे साम्राज्य आज जरी ऊद्या श्रीमंतीस तोटा नाही विचाराच्या बळाला यशाचे फळ मिळते फक्त मेहनतीने खचून जाणे हा मार्ग नाही निराश ना होणे अपयशाने मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा? आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयुष्यात पडतो. याचं उत्तर आपल्या शब्दांमध्ये कसे द्याल? #प्यालाअर्धा #YQTaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा? आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयुष्यात पडतो. याचं उत्तर आपल्या शब्दांमध्ये कसे द्याल? #प्यालाअर्धा #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreRashmi Hule
सुप्रभात... आयुष्यातील वाटा खाचखळग्यानी भरलेल्या जिवनाचा सागर संकटांनी ऊसळलेला नाही परी पुर्ण रीता प्याला अर्धा भरलेला Rashmi मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा? आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयुष्यात पडतो. याचं उत्तर आपल्या शब्दांमध्ये कसे द्याल? #प्यालाअर्धा #YQTaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा? आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयुष्यात पडतो. याचं उत्तर आपल्या शब्दांमध्ये कसे द्याल? #प्यालाअर्धा #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreyogesh atmaram ambawale
ज्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन चांगला असतो, आणि विचारात सकारात्मकता असते, त्यांना ह्या दुनियेत वाईट असे काहीच दिसत नसते. प्याला अर्धाच भरलेला आहे असा नकारात्मक विचार करण्यापेक्षा, प्याला अर्धा तर भरलेला आहे हा विचार करावा. केव्हाही काहीही नसण्यापेक्षा, काहीतरी आहे,ह्यातच समाधान मानावे. सुप्रभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा? आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयुष्यात पडतो. याचं उत्तर आपल्या शब्दांमध्ये कसे द्याल? #प्यालाअर्धा #yqtaai #collab #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
सुप्रभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा? आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयुष्यात पडतो. याचं उत्तर आपल्या शब्दांमध्ये कसे द्याल? #प्यालाअर्धा #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited