सुप्रभात... आयुष्यातील वाटा खाचखळग्यानी भरलेल्या जिवनाचा सागर संकटांनी ऊसळलेला नाही परी पुर्ण रीता प्याला अर्धा भरलेला Rashmi मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा? आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयुष्यात पडतो. याचं उत्तर आपल्या शब्दांमध्ये कसे द्याल? #प्यालाअर्धा #YQTaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai