ज्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन चांगला असतो, आणि विचारात सकारात्मकता असते, त्यांना ह्या दुनियेत वाईट असे काहीच दिसत नसते. प्याला अर्धाच भरलेला आहे असा नकारात्मक विचार करण्यापेक्षा, प्याला अर्धा तर भरलेला आहे हा विचार करावा. केव्हाही काहीही नसण्यापेक्षा, काहीतरी आहे,ह्यातच समाधान मानावे. सुप्रभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा? आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयुष्यात पडतो. याचं उत्तर आपल्या शब्दांमध्ये कसे द्याल? #प्यालाअर्धा #yqtaai #collab #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai