Nojoto: Largest Storytelling Platform

Best पहिलीभेट Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पहिलीभेट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 11 Followers
  • 15 Stories

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट.. #पहिलीभेट1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Dhiraj Salame यांचा आहे.

read more
पहिली भेट झाली जेव्हा 
ती हळूच गालात हसली होती 
मिठीत घेऊन घट्ट  एकमेकांना 
कसलीही तमा त्यांनी बाळगली नव्हती  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिली भेट..
#पहिलीभेट1
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय
Dhiraj Salame यांचा आहे.

Kunal Salve

आज पण नजर तुला शोधायला तिथं जाते, 
जिथं पहिली भेट आपली, आणि दोघांच्या हृदयात काहूर माजत होते____ #नजर 
#भेट 
#पहिलीभेट 
#प्रेम

Rashmi Hule

Meaning :- Didi ki post - Chalate chalate thench lagi. Aur ham mile My collab :- najaro se najare mili aur dil se direct mil gayi.... Aise hi kuch bhi 😅😅 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा कोलँब आहे चालता-चालता लागली ठेच तीच आपली पहिली भेट..

read more
नजरानजर झाली आणी
ह्रदयास भिडली थेट  Meaning :- Didi ki post - Chalate chalate thench lagi. Aur ham mile
My collab :- najaro se najare mili aur dil se  direct mil gayi.... 
Aise hi kuch bhi 😅😅
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा कोलँब आहे
चालता-चालता लागली ठेच
तीच आपली पहिली भेट..

Vinod Umratkar

टॅग करा #पहिलीभेट आणि #Collab पूर्ण करा. #yqtaai सर्वांना विनंती आहे कि लिहुन झाल्यावर Done अशी comment करावी.. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
पहिल्या भेटीची खुशी नी ठेचीचा गम।
अनुभवला असा सुख दुःखाचा संगम। टॅग करा #पहिलीभेट आणि #Collab पूर्ण करा.
#yqtaai 
सर्वांना विनंती आहे कि लिहुन झाल्यावर Done अशी comment करावी.. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा कोलँब आहे चालता-चालता लागली ठेच तीच आपली पहिली भेट.. #पहिलीभेट चला तर मग काहीतरी गमतीदार किंवा जे सुचतयं ते लिहा. लिहीत राहा.

read more
नजरा नजरा ती पहिली भेट
न बोलता स्मित हास्यानी बरंच सांगून गेली ती भेट.. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा कोलँब आहे
चालता-चालता लागली ठेच
तीच आपली पहिली भेट..
#पहिलीभेट 
चला तर मग काहीतरी गमतीदार किंवा जे सुचतयं ते लिहा.
लिहीत राहा.

Atul Waghade

Shravan Goud

OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभदुपार मित्रहो 😊. #पहिलीभेट #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
पहली भेंट नाशिक में 
दुसरी सीधे शादी में। OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.  शुभदुपार मित्रहो 😊.

#पहिलीभेट #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai

  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Nikesh Bharane

टॅग करा #पहिलीभेट आणि #Collab पूर्ण करा. #yqtaai सर्वांना विनंती आहे कि लिहुन झाल्यावर Done अशी comment करावी.. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
झोपताना पडल एक गोड स्वप्न 
उठल्या वर झालं तेच भंग . टॅग करा #पहिलीभेट आणि #Collab पूर्ण करा.
#yqtaai 
सर्वांना विनंती आहे कि लिहुन झाल्यावर Done अशी comment करावी.. #YourQuoteAndMine
Collaborating with  YourQuote Taai

vaishali

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा कोलँब आहे चालता-चालता लागली ठेच तीच आपली पहिली भेट.. #पहिलीभेट चला तर मग काहीतरी गमतीदार किंवा जे सुचतयं ते लिहा. लिहीत राहा.

read more
पहिल्या भेटीतच एकमेकांच्या
 मनात आपण पोहोचलो थेट सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा कोलँब आहे
चालता-चालता लागली ठेच
तीच आपली पहिली भेट..
#पहिलीभेट 
चला तर मग काहीतरी गमतीदार किंवा जे सुचतयं ते लिहा.
लिहीत राहा.

pooja d

OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभदुपार मित्रहो 😊. #पहिलीभेट #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
प्रार्थना देवाला, पहिली भेट
तिचं शेवटची होऊ दे।
मिठीत तुझ्या, प्राण माझे
सुटू दे।। OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.  शुभदुपार मित्रहो 😊.

#पहिलीभेट #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai

  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile