नजरा नजरा ती पहिली भेट न बोलता स्मित हास्यानी बरंच सांगून गेली ती भेट.. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा कोलँब आहे चालता-चालता लागली ठेच तीच आपली पहिली भेट.. #पहिलीभेट चला तर मग काहीतरी गमतीदार किंवा जे सुचतयं ते लिहा. लिहीत राहा.