Find the Best प्रियमन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
किती फिरतोय विनाकारण, नेहमी तुझ्या गाडीला काही,पेट्रोल पाणी लागतं नाही का?। नुसता असतो भटकत, इकडे तिकडे तुला काय एका ठिकाणी राहणं ,जमतं नाही का ?। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय मन.. #प्रियमन चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय मन.. #प्रियमन चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreAtul waghade
देवाला उघड्या डोळ्यांनी दिसलेले स्वप्न म्हणजे मन असे म्हणतात खरंच आहे ना हे , खरंच असेलही तुझा काबू नाही स्वत:वर तू विचार करतोस भावनावर ,तू हरवतोस दु:खावर, प्रेम करणे तुझा तर जन्मसिद्ध हक्क आहे करशील नाहीतर तुझा अस्तित्त्व काय आहे? पण तु मन इतका हळवा नको व्हायला हवा होतास सोडून कोणी जातांना त्रास सहन करावा लागला नसता ,पण तु झालास हळवा दु:ख सहण करण्याची तु शक्ती आत्मसात केलास समजवणारा झालास ओळखणारा झाला ,पण विचार न करता भावनात वाहणारा झालास ,असू दे तुझ्या असण्याने कळते मन तू आहेस फक्त हळवा.... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय मन.. #प्रियमन चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय मन.. #प्रियमन चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreAtul Waghade

read moreyogesh atmaram ambawale
रोज सर्वांना पत्र लिहीत असतो मला मात्र लिहीत नाही,ही तुझी तक्रार आहे ना? पण खरचं,मला थोडा उशीरच झाला तुला पत्र लिहिण्यास,त्या बद्दल क्षमस्व... पण तू तर सर्वच जाणतो आहेस,तू माझं मन आहेस,मी फक्त कृती करतो ती करवून घेणारा तर तूच आहेस. तुझं कसं आहे,तू बोलशील ती पूर्व दिशा, तू चांगल्याला वाईट बोललास तर वाईटच, किंवा वाईटाला चांगलं बोललास तर ते चांगलंच, कारण मी काय नाममात्र हे सर्व काही तुझ्या विचारांवर अवलंबून असतं. तू कधी कुणाला जवळ करशील कधी कुणाला दूर लोटशील काही सांगता येत नाही. कधी कधी तर तुझा स्वार्थीपणा ही दिसून येतो,नेहमी माझ्यासोबत राहणारा आपला तू पाहताच एखादा सुंदर चेहरा लगेच परका होतोस. जाणतो मी अशा कित्येक गोष्टी आहेत जिथे तुझी घालमेल होते. तुझ्याबद्दल एक गोष्ट मला खूप प्रिय आहे, तू लवकर वाईट विचार करत नाही,कुठे काही चुकीचं घडलं तरी त्या मागे ही काय कारण असेल ह्याचा प्रथम विचार करतोस,लगेच टोकाला जात नाही. कधी कधी तू खूप उदास असतो नाराज असतोस पण जास्त वेळ तसा न राहता पुन्हा आनंदी होतोस. आणि हो तू तर जाणता आहेस, तुझ्याबद्दल मी काय लिहू,माझं लिहिणं तर फक्त एक बहाणा आहे,तुझे विचार,तुझे शब्द मांडणे हेच माझे कार्य आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय मन.. #प्रियमन चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #प्रियमन #yqtaai
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय मन.. #प्रियमन चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #प्रियमन #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
प्रिय मन,तू जसा बोलतो तसा मी वागतो, लोकांना का वाटते की मी मनमानी करतो. असो,चांगलं,वाईट ह्याची तुला जाण आहे,मी तसेच वागणार, कोण काय बोलतो ह्याचे मी विचार ना करणार. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय मन.. #प्रियमन चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #प्रियमन #yqtaai
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय मन.. #प्रियमन चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #प्रियमन #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited