Nojoto: Largest Storytelling Platform

Best yolewrimoमराठी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yolewrimoमराठी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutsimtay yol yapım, tutmayın yol verin indir, kv yol cantt, tutmayin yol verin, yol tarifi,

  • 9 Followers
  • 84 Stories

सरफिरी®

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय बाबा.. #प्रियबाबा कितीही लिहीलं तरीही प्रिय व्यक्तीबद्दल लिखाण हे कमीच पडतं नाही का? चला तर मग आज लिहुया. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
मला फारसे कधी तुम्ही
दिसायचे नाहीत घरी
पण जेव्हा ही असायचे,
मी अगदी वेड्यासारखी
तुमच्या आजूबाजूला भिरभिरत राहायची..
तुम्ही कौतुकाने मला
पाटीवर चित्रं काढायला शिकवायचात...
अगदी गवतामध्ये सुद्धा
सौंदर्य बघायला शिकवलं तुम्ही...
तुमचे आदर्श दिलेत तुम्ही मला
अभिमान आणि स्वाभिमान  
तुमच्याकडूनच शिकलेय मी...
अजून सांगा बाबा,
जगायला काय हवंय ! सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय बाबा..
#प्रियबाबा
कितीही लिहीलं तरीही प्रिय व्यक्तीबद्दल लिखाण हे कमीच पडतं नाही का?
चला तर मग आज लिहुया.
#collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

सरफिरी®

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों.. कसे आहात?? आजचा विषय आहे प्रिय माझी पहिली कविता.. #पहिलीकविता चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी

read more
मला नाही आठवत
तू कधी उतरलीस माझ्या अंतरातून...
पण एवढं मात्र नक्की आठवतंय
दिवसभर मी जणू
हवेत तरंगत होते...
माझ्याच प्रेमात पाडलंस तू मला...
आणि तू आजन्म माझी
अविरक्त सखी बनून माझ्या सोबत उभी आहेस !
माझी सावली, माझीच प्रतिमा बनून
माझ्या आंत उठणाऱ्या
प्रत्येक कंपनात, प्रत्येक स्पंदनात,
आहेस ना तू माझ्या ! सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों..
कसे आहात??
आजचा विषय आहे
प्रिय माझी पहिली कविता..
#पहिलीकविता 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी

सरफिरी®

सुप्रभात सुप्रभात मित्रानों कसे आहात? आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे. ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे. #प्रियआई चला तर मग लिहुया. शेवटचे सहा दिवस राहिलेत पत्रलेखन संपायला,तुम्हाला तुमचे विषय द्यायचे असतील तर कमेंट करा. लिहीत राहा.

read more
माझं पहिलं जग तू आहेस
माझी पहिली ठेच ही तू
आणि प्रत्येक क्षणी ठेच लागल्यावर
सावरणारी ही तूच...
मला शिकवणारी शाळा
आणि माझी पहिली 
फुलपाखरांची कविता पण तूच !
माझी लायकी नसताना
माझी प्रत्येक चूक पदरात घातलीस तू...
बाह्य जगाची पर्वा नाही केलीस
ना स्वतःच्या जगाची...
कसं विसरू मी आई
तुझा प्रत्येक क्षण माझाच होता ♥️ सुप्रभात सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे.
ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे.
#प्रियआई
चला तर मग लिहुया.
शेवटचे सहा दिवस राहिलेत पत्रलेखन संपायला,तुम्हाला तुमचे विषय द्यायचे असतील तर कमेंट करा.
लिहीत राहा.

सरफिरी®

शुभ संध्या मित्रहो आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया. आज आपण स्वत:ला पत्र लिहुया. #प्रियमी #yolewrimoमराठी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कायम माझ्या सोबत राहा
तू अशीच अनंत श्रद्धा जणू...
माझ्या अंतर्मनात वसलेली...
माझ्या कणां-कणांत हसणारी..
पारदर्शी मनावर बरसणारा
तप्त लावा सोसणारी...
माझा विसावा, माझ्या तृप्तीचे क्षण
सगळं काही तूच तर आहेस..
माझी अस्मिता, माझं सर्वस्व
तूच आणि तूच आहेस... शुभ संध्या मित्रहो
आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया.
आज आपण स्वत:ला पत्र लिहुया.
#प्रियमी
#yolewrimoमराठी 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों.. कसे आहात?? आजचा विषय आहे प्रिय माझी पहिली कविता.. #पहिलीकविता चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी

read more
जाहला तुझ्यापासून सुरू 
माझा काव्य विश्वाचा प्रवास ।
वाचता वाचता थोडं थोडं
लागला काव्यलेखनाचा ध्यास। सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों..
कसे आहात??
आजचा विषय आहे
प्रिय माझी पहिली कविता..
#पहिलीकविता 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी

Vinod Umratkar

सुप्रभात सुप्रभात मित्रानों कसे आहात? आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे. ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे. #प्रियआई चला तर मग लिहुया. शेवटचे सहा दिवस राहिलेत पत्रलेखन संपायला,तुम्हाला तुमचे विषय द्यायचे असतील तर कमेंट करा. लिहीत राहा.

read more
लिहता न आले
तुझवर मला काही।
निशब्द मी होऊनी
फक्त सुचलं "आई"। सुप्रभात सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे.
ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे.
#प्रियआई
चला तर मग लिहुया.
शेवटचे सहा दिवस राहिलेत पत्रलेखन संपायला,तुम्हाला तुमचे विषय द्यायचे असतील तर कमेंट करा.
लिहीत राहा.

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय मन.. #प्रियमन चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
किती फिरतोय विनाकारण, नेहमी
तुझ्या गाडीला काही,पेट्रोल पाणी लागतं नाही का?।
नुसता असतो भटकत, इकडे तिकडे
तुला काय एका ठिकाणी राहणं ,जमतं नाही का ?। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय मन..
#प्रियमन 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय शेतकरी दादा.. #प्रियशेतकरीदादा #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
जगाचा पोशिंदा तू
नको असा हताश होऊ।
येऊदे संकटे किती पण
नको तू गळफास घेऊ। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय शेतकरी दादा..
#प्रियशेतकरीदादा
#collab #yqtaai 
#letters #yolewrimoमराठी 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.  #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे प्रिय श्रावण.. #प्रियश्रावण चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी तुमचे विषय कमेंट करा.

read more
तू आला की,आम्ही
होतो शुद्ध शाकाहारी।
निमित्ताने तुझ्या वाचतात
मुके प्राणी कितीतरी।

आता आलास आहे तर
तू कधीच जाऊ नकोस।
पुन्हा त्या मांस मटणाची
आम्हा सवय लावू नकोस। सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
प्रिय श्रावण..
#प्रियश्रावण
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी 
तुमचे विषय कमेंट करा.

Vinod Umratkar

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय लाँकडाऊन.... #प्रियलाँकडाऊन चला तर मग लिहुया गमती जमती लाँकडाऊन च्या.. #Collab #letters #yqtaai #yolewrimoमराठी #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
सुरवाती तुझी।
वाटायची भीती।
आता तू सोबती।
                 झालास रे।। सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय लाँकडाऊन....
#प्रियलाँकडाऊन
चला तर मग लिहुया गमती जमती लाँकडाऊन च्या..
#collab #letters #yqtaai 
#yolewrimoमराठी  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile