Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रियशेतकरीदादा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रियशेतकरीदादा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय शेतकरी दादा.. #प्रियशेतकरीदादा #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
जगाचा पोशिंदा तू
नको असा हताश होऊ।
येऊदे संकटे किती पण
नको तू गळफास घेऊ। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय शेतकरी दादा..
#प्रियशेतकरीदादा
#collab #yqtaai 
#letters #yolewrimoमराठी 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय शेतकरी दादा.. #प्रियशेतकरीदादा #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
प्रिय शेतकरी दादा तू जगलास तरच देश जगेल,
हे जेव्हा प्रत्येकास कळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश घडेल.
तू जो राब राब राबतो,धनधान्य पिकवतो म्हणूनच आम्हास खाण्यास अन्न मिळते नि आम्ही जगतो.
शेतकरी दादा तू देशाचा मान आहे वेळप्रसंगी तू स्वतः उपाशी राहतो पण आपले शेत पिकवितो, स्वतः मरतो पण आपले शेत जगवितो.
तुझ्या मागे एक ना अनेक संकटे असतात, बाजारात शेती बियाणे महाग असतात,तर स्वतः पिकविलेल्या मालास भाव कमी असतो,कधी पावसाचा तडाखा असतो तर कधी होरपळून जाण्याइतका महागाईचा भडका असतो.
ह्या सर्व अडचणींवर तू मात करतो  नि धान्य पिकवितो, शेती जगवतो.
नसेल जर पैसा तर वेळप्रसंगी कर्जबाजारी ही होतो,पण धान्य पिकविण्या कधी मागे न सरतो.
म्हणूनच तुला योग्य तो न्याय मिळायला हवा,तू घाम गाळून पिकविलेल्या धान्यास योग्य तो भाव मिळायला हवा.
कर्ज घेऊन पिकविलेल्या धान्यास योग्य भाव न मिळाल्यास तू आत्महत्या ही करतो,इथे मात्र तू चुकतो.
म्हणूनच वाटते सरकारने शेतकरी दादाचा योग्य तो विचार करून कर्ज मुक्ती द्यावी आत्महत्या थांबवावी असे झाले तरच शेतकरी जगेल नि देश जगेल. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय शेतकरी दादा..
#प्रियशेतकरीदादा
#collab #yqtaai 
#letters #yolewrimoमराठी 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.  #YourQuoteAndMine

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile