Nojoto: Largest Storytelling Platform

देवाला उघड्या डोळ्यांनी दिसलेले स्वप्न म्हणजे मन अ

देवाला उघड्या डोळ्यांनी दिसलेले स्वप्न म्हणजे मन असे म्हणतात खरंच आहे ना हे , खरंच असेलही तुझा काबू नाही स्वत:वर तू विचार करतोस भावनावर ,तू हरवतोस दु:खावर, प्रेम करणे तुझा तर जन्मसिद्ध हक्क आहे करशील नाहीतर तुझा अस्तित्त्व काय आहे? पण तु मन इतका हळवा नको व्हायला हवा होतास सोडून कोणी जातांना त्रास सहन करावा लागला नसता ,पण तु झालास हळवा दु:ख सहण करण्याची तु शक्ती आत्मसात केलास समजवणारा झालास ओळखणारा झाला ,पण विचार न करता भावनात वाहणारा झालास ,असू दे तुझ्या असण्याने कळते 
मन तू आहेस फक्त हळवा....

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय मन..
#प्रियमन 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

atulwaghade1868

Atul Waghade

New Creator