Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रेमातुझे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रेमातुझे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 5 Stories

Atul waghade

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय: "प्रेमा तुझे नाव किती".... #प्रेमातुझे हा विषय Atul Waghade यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

read more
प्रेमा तुझे नाव किती
मैत्री तुझी सुरुवात तुझी
दु:ख कितीही.. 
फक्त तुला सांगताच विसरलो कितीही..

प्रेमा तुझे नाव किती
मायेच्या ममतांत ताकद किती
चिंता आपल्या बाळाच्या भविष्याची तिला किती..
त्या पक्ष्यांना आपल्या कटूंबासाठी 
घरटे बाधतांना ध्यास किती..

प्रेमा तुझे नाव किती 
त्या बापाच्या खांद्यावर भार  किती
दु:ख तो किती लपवतो किती
सुखासाठी तो लढतो किती..

प्रेमा तुझे नाव किती
प्रियशी तुझी ,सोबती तुझी
सुखं दु:खाची सोबती तुझी
हरलो तरी ती म्हणेल जिंकलास तु माझ्यासाठी..

प्रेमा तुझे नाव किती....

-Atulwaghade


 सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
विषय: "प्रेमा तुझे नाव किती"....
#प्रेमातुझे
हा विषय
Atul Waghade यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Atul Waghade

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय: "प्रेमा तुझे नाव किती".... #प्रेमातुझे हा विषय Atul Waghade यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

read more
प्रेमा तुझे नाव किती
मैत्री तुझी सुरुवात तुझी
दु:ख कितीही.. 
फक्त तुला सांगताच विसरलो कितीही..

प्रेमा तुझे नाव किती
मायेच्या ममतांत ताकद किती
चिंता आपल्या बाळाच्या भविष्याची तिला किती..
त्या पक्ष्यांना आपल्या कटूंबासाठी 
घरटे बाधतांना ध्यास किती..

प्रेमा तुझे नाव किती 
त्या बापाच्या खांद्यावर भार  किती
दु:ख तो किती लपवतो किती
सुखासाठी तो लढतो किती..

प्रेमा तुझे नाव किती
प्रियशी तुझी ,सोबती तुझी
सुखं दु:खाची सोबती तुझी
हरलो तरी ती म्हणेल जिंकलास तु माझ्यासाठी..

प्रेमा तुझे नाव किती....

-Atulwaghade


 सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
विषय: "प्रेमा तुझे नाव किती"....
#प्रेमातुझे
हा विषय
Atul Waghade यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

pooja d

पुढल्या वेळी तुझं रडगाणं
ऐकून घेणार नाही,
माझ्या परवानगीशिवाय
तुला जाऊच देणार नाही..... #ऐकून_घे_तू #प्रेमातुझे #रडगाणं #चारोळी #लटका_राग #yqtaai

DRx. Shital Gujar✍️

शुभ संध्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय: "प्रेमा तुझे नाव किती".... #प्रेमातुझे हा विषय Atul Waghade यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes

read more
प्रेमा तुझे नाव किती खास  |
तुझा हेवा वाटेल कोणास ||
पहिलं प्रेम आई वडील |
सुंदर असं व्यक्तिमत्व ||

                                जीवात जीव गुंतला |
                                 त्यालाच खरं प्रेम म्हटले ||
                                शब्दांत व्यक्त केले जात नाही |
                                शब्द भावनांनी समजले ||

कोणीही कोणावर ही करावं |
कधी झालं  न कळावे ||
यालाच प्रेम म्हणावे|
तुझे नाव किती खास ||

-✍️Shital K. Gujar✍️




 शुभ संध्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
विषय: "प्रेमा तुझे नाव किती"....
#प्रेमातुझे
हा विषय
Atul Waghade यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय: "प्रेमा तुझे नाव किती".... #प्रेमातुझे हा विषय Atul Waghade यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes

read more
ह्या  जगात प्रेम ह्या शब्दाला खूप पवित्र मानलं जातं,
मग ते कुठलं ही असो आई वडिलांचे प्रेम असो
भाऊ-बहिणींचे प्रेम असो किंवा मित्र मैत्रिणीचे प्रेम असो
प्रत्येक प्रेमाला एक नाव असते
प्रेम आई वडीलांवर करता 'मुलगा'  हे नाव असते
प्रेम बायकोवर करता 'नवरा' हे नाव असते,
मुलांवर प्रेम करता 'बाबा'हे नाव असते
आवडली कुणी मुलगी तिच्यावर प्रेम जडले 
की प्रियकर हे नाव असते.
प्रेम हे सर्वत्रच येते फक्त नाते नि नावे बदलते,
प्रत्येक प्रेमात एक नवं नातं आहे,
म्हणूनच मनी प्रेमा तुझे नावे किती हा प्रश्न आहे. शुभ संध्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
विषय: "प्रेमा तुझे नाव किती"....
#प्रेमातुझे
हा विषय
Atul Waghade यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile