ह्या जगात प्रेम ह्या शब्दाला खूप पवित्र मानलं जातं, मग ते कुठलं ही असो आई वडिलांचे प्रेम असो भाऊ-बहिणींचे प्रेम असो किंवा मित्र मैत्रिणीचे प्रेम असो प्रत्येक प्रेमाला एक नाव असते प्रेम आई वडीलांवर करता 'मुलगा' हे नाव असते प्रेम बायकोवर करता 'नवरा' हे नाव असते, मुलांवर प्रेम करता 'बाबा'हे नाव असते आवडली कुणी मुलगी तिच्यावर प्रेम जडले की प्रियकर हे नाव असते. प्रेम हे सर्वत्रच येते फक्त नाते नि नावे बदलते, प्रत्येक प्रेमात एक नवं नातं आहे, म्हणूनच मनी प्रेमा तुझे नावे किती हा प्रश्न आहे. शुभ संध्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय: "प्रेमा तुझे नाव किती".... #प्रेमातुझे हा विषय Atul Waghade यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes