प्रेमा तुझे नाव किती मैत्री तुझी सुरुवात तुझी दु:ख कितीही.. फक्त तुला सांगताच विसरलो कितीही.. प्रेमा तुझे नाव किती मायेच्या ममतांत ताकद किती चिंता आपल्या बाळाच्या भविष्याची तिला किती.. त्या पक्ष्यांना आपल्या कटूंबासाठी घरटे बाधतांना ध्यास किती.. प्रेमा तुझे नाव किती त्या बापाच्या खांद्यावर भार किती दु:ख तो किती लपवतो किती सुखासाठी तो लढतो किती.. प्रेमा तुझे नाव किती प्रियशी तुझी ,सोबती तुझी सुखं दु:खाची सोबती तुझी हरलो तरी ती म्हणेल जिंकलास तु माझ्यासाठी.. प्रेमा तुझे नाव किती.... -Atulwaghade सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय: "प्रेमा तुझे नाव किती".... #प्रेमातुझे हा विषय Atul Waghade यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.