Nojoto: Largest Storytelling Platform

Best collbratingwithYourQuoteAndMine Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best collbratingwithYourQuoteAndMine Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutlove poems for your boyfriend from the heart in hindi, good morning to your love poem, wishing your love a good day, short love stories to tell your girlfriend, make me feel your love lyrics,

  • 1 Followers
  • 2 Stories

yogesh atmaram ambawale

जब भी तेरे बारे मे सोचता हू,
प्यारभरी कुछ बाते लिखता हू. तेरे बारे मे
#open_collab #तेरेइश्क़में #collbratingwithyourquoteandmine #yqdidiquotes #collab #yqhindi #तेरे_बारे_में

yogesh atmaram ambawale

#जाणीव #yqtaai #bestyqmarathiquotes #collabwithme #मराठीलेखणी #माझेमन #collbratingwithYourQuoteAndMine# असं का वाटतं की तू खोटी वागतेस माझ्याबरोबर, जबरदस्तीची मैत्री तर नाही ना केली मी तुझ्याबरोबर ? प्रेमाने वागतो,आपुलकीने बोलतो,खूप माया लावतो तुझ्यावर, हे तू जाणतेस, तुझेही तितकेच प्रेम ,आपुलकी,माया आहे माझ्यावर हे ही सांगतेस. तुझा प्रत्येक शब्द मी हृदयावर कोरून ठेवतो, तुला मात्र माझा कुठलाच शब्द आठवत नसतो. का असे जाणवू लागले की तुला माझ्यापासून दूर जायचे आहे,

read more
जाणीव खोटेपणाची

असं का वाटतं की तू खोटी वागतेस माझ्याबरोबर,
जबरदस्तीची मैत्री तर नाही ना केली मी तुझ्याबरोबर ?
प्रेमाने वागतो,आपुलकीने बोलतो,खूप माया लावतो तुझ्यावर, हे तू जाणतेस,
तुझेही तितकेच  प्रेम ,आपुलकी,माया आहे माझ्यावर हे ही सांगतेस.
तुझा प्रत्येक शब्द मी हृदयावर कोरून ठेवतो,
तुला मात्र माझा कुठलाच शब्द आठवत नसतो.
का असे जाणवू लागले की तुला माझ्यापासून दूर जायचे आहे,
असेल असं,तर सांगून द्यायचे की तुझ्या मैत्री पासून मला दूर राहायचे आहे.
उगाचच मी झुरतो, तळमळतो आठवणीत तुझ्या तडपडतो,
कसे ही वागो मी,तुझा माझ्यावर जीव नसल्यामुळे 
तुला काय फरक पडतो. #जाणीव #yqtaai #bestyqmarathiquotes #collabwithme #मराठीलेखणी #माझेमन #collbratingwithYourQuoteAndMine# 
असं का वाटतं की तू खोटी वागतेस माझ्याबरोबर,
जबरदस्तीची मैत्री तर नाही ना केली मी तुझ्याबरोबर ?
प्रेमाने वागतो,आपुलकीने बोलतो,खूप माया लावतो तुझ्यावर, हे तू जाणतेस,
तुझेही तितकेच  प्रेम ,आपुलकी,माया आहे माझ्यावर हे ही सांगतेस.
तुझा प्रत्येक शब्द मी हृदयावर कोरून ठेवतो,
तुला मात्र माझा कुठलाच शब्द आठवत नसतो.
का असे जाणवू लागले की तुला माझ्यापासून दूर जायचे आहे,

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile