Find the Best माझेमन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
DHIRAJ SANJAY MALI
ऐकायला तयार नाही, ते अजूनही वाट पाहतंय प्रतिसादाची ! शुभ संध्या मित्रहो काय चाललयं? लिहीताय ना... आजचा विषय आहे माझे मन... #माझेमन #मन #collab #yqtaai
Dhiraj Mali
ऐकायला तयार नाही, ते अजूनही वाट पाहतंय प्रतिसादाची ! शुभ संध्या मित्रहो काय चाललयं? लिहीताय ना... आजचा विषय आहे माझे मन... #माझेमन #मन #collab #yqtaai
Rashmi Hule
शब्द सखे शब्द सोबती शब्दा शब्दांतून जुळती नाती... अव्यक्त भावनांना आधार शब्दांचा विचारांच्या कल्लोळाला संग लेखणीचा... शब्दा शब्दांतून व्यक्त होते अंतर्मन श्वास मोकळा अशक्य शब्दाविण... कधी शब्द सुरेख मोतीयांच्या माळा लागता शब्दच जिवाला उठती कळा... शब्दांशिवाय निरस जिवनाचा पसारा शब्दांचाच असा हा आहे खेळ सारा... शब्द सखेसोबती, शब्द से होते है रीश्ते अव्यक्त भावनाओंको शब्द ही आधार जो विचार उमडते है उनको लेखनी का साथ शब्दों शब्दों में अंतर्मन दिखता है शब्दों के बिना खुला श्वास भी नही ले सकते शब्द कभी मोती के माला जैसे सुंदर होते है तो कभी शब्द ही जख्म करते है शब्दों के सिवा निरस जिवन का गुजारा
शब्द सखेसोबती, शब्द से होते है रीश्ते अव्यक्त भावनाओंको शब्द ही आधार जो विचार उमडते है उनको लेखनी का साथ शब्दों शब्दों में अंतर्मन दिखता है शब्दों के बिना खुला श्वास भी नही ले सकते शब्द कभी मोती के माला जैसे सुंदर होते है तो कभी शब्द ही जख्म करते है शब्दों के सिवा निरस जिवन का गुजारा
read morevaishnavi chingale
डोळे भरून आले पण कारणच माहीत नव्हते. आपण कधीच कोणाचं वाईट करत नाही चिंतत नाही. कोणाचं वाईट व्हावं असं कधीच आपल्याला वाटत नाही मग सगळ्यात जास्त वाईट माणसं आपल्याच वाट्याला का बर येतात! हसावे की रडावे हेच कळत नाही कधी कधी पण नंतर असं वाटतं की जे झालं ते चांगलच झालं. देव आहे तो सगळं छान करेल. पण तरीही मनात कुठेतरी प्रश्न उपस्थित होतो. शंका येतात. की हेच ते लोक आहेत ज्यांच्यासाठी आपण कधी काळी खुप महत्वाचे होतो. आणि आता चक्क अनोळखी झालोय किती वाईट वाटत ना! पण तरीही आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही. लोक वाईट वागतात म्हणून आपणही वागायचं नाही. शेवटी जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर या ओळीप्रमाने जसे कर्म कराल तशी त्याची फळं देव देतो आणि ते भोगावं लागत. #वसू #मनातलेवादळ #मनातलंमाझ्या #माझेमन #माझेशब्द
#वसू #मनातलेवादळ #मनातलंमाझ्या #माझेमन #माझेशब्द
read moreyogesh atmaram ambawale
स्वतःला कसे समजवावे... हेच समजत नाही. फायदा उचलतात कित्येक जण, लक्षात येते,पण चांगुलपणा काही जात नाही.. माझी सवय.. #yqtaai #yqmarathiquotes #मराठीकविता #माझेमन स्वतःला कसे समजवावे... हेच समजत नाही. फायदा उचलतात कित्येक जण, लक्षात येते,पण चांगुलपणा काही जात नाही..
माझी सवय.. #yqtaai #yqmarathiquotes #मराठीकविता #माझेमन स्वतःला कसे समजवावे... हेच समजत नाही. फायदा उचलतात कित्येक जण, लक्षात येते,पण चांगुलपणा काही जात नाही..
read moreyogesh atmaram ambawale
लिहितो,वाचतो आवडले की प्रसिद्ध ही करतो, प्रसिद्ध झालेले वाचल्यावर लक्षात येते, ह्या पेक्षा ही चांगले लिहिता आले असते. ह्याही पेक्षा चांगले #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #लेखणी #अधिक_ठळक #छान #अजूनही #माझेमन लिहितो,वाचतो आवडले की प्रसिद्ध ही करतो, प्रसिद्ध झालेले वाचल्यावर लक्षात येते, ह्या पेक्षा ही चांगले लिहिता आले असते.
yogesh atmaram ambawale
जाणीव खोटेपणाची असं का वाटतं की तू खोटी वागतेस माझ्याबरोबर, जबरदस्तीची मैत्री तर नाही ना केली मी तुझ्याबरोबर ? प्रेमाने वागतो,आपुलकीने बोलतो,खूप माया लावतो तुझ्यावर, हे तू जाणतेस, तुझेही तितकेच प्रेम ,आपुलकी,माया आहे माझ्यावर हे ही सांगतेस. तुझा प्रत्येक शब्द मी हृदयावर कोरून ठेवतो, तुला मात्र माझा कुठलाच शब्द आठवत नसतो. का असे जाणवू लागले की तुला माझ्यापासून दूर जायचे आहे, असेल असं,तर सांगून द्यायचे की तुझ्या मैत्री पासून मला दूर राहायचे आहे. उगाचच मी झुरतो, तळमळतो आठवणीत तुझ्या तडपडतो, कसे ही वागो मी,तुझा माझ्यावर जीव नसल्यामुळे तुला काय फरक पडतो. #जाणीव #yqtaai #bestyqmarathiquotes #collabwithme #मराठीलेखणी #माझेमन #collbratingwithYourQuoteAndMine# असं का वाटतं की तू खोटी वागतेस माझ्याबरोबर, जबरदस्तीची मैत्री तर नाही ना केली मी तुझ्याबरोबर ? प्रेमाने वागतो,आपुलकीने बोलतो,खूप माया लावतो तुझ्यावर, हे तू जाणतेस, तुझेही तितकेच प्रेम ,आपुलकी,माया आहे माझ्यावर हे ही सांगतेस. तुझा प्रत्येक शब्द मी हृदयावर कोरून ठेवतो, तुला मात्र माझा कुठलाच शब्द आठवत नसतो. का असे जाणवू लागले की तुला माझ्यापासून दूर जायचे आहे,
#जाणीव #yqtaai #bestyqmarathiquotes #collabwithme #मराठीलेखणी #माझेमन #collbratingwithYourQuoteAndMine# असं का वाटतं की तू खोटी वागतेस माझ्याबरोबर, जबरदस्तीची मैत्री तर नाही ना केली मी तुझ्याबरोबर ? प्रेमाने वागतो,आपुलकीने बोलतो,खूप माया लावतो तुझ्यावर, हे तू जाणतेस, तुझेही तितकेच प्रेम ,आपुलकी,माया आहे माझ्यावर हे ही सांगतेस. तुझा प्रत्येक शब्द मी हृदयावर कोरून ठेवतो, तुला मात्र माझा कुठलाच शब्द आठवत नसतो. का असे जाणवू लागले की तुला माझ्यापासून दूर जायचे आहे,
read moreyogesh atmaram ambawale
सतत तुझ्यासाठीच झुरत राहते, आठवणीत तुझ्याच रमत असते. ताब्यात आता "माझे मन" क्वचितच असते, सुसाट वाऱ्याप्रमाणे ते तुझ्याच मागे धावत सूटते.. शुभ संध्या मित्रहो काय चाललयं? लिहीताय ना... आजचा विषय आहे माझे मन... #माझेमन #मन #collab #yqtaai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited