Find the Best जाणीव Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutजाणीव meaning in hindi, जाणीव means in english, जाणीव meaning in english, जाणीव in english, उपकाराची जाणीव न ठेवणारा,
Dileep Bhope
मीच म्हणतो असे नाही, सारेच जाणती या बेटावर सत्य तेवढे गहाण येथे, अन् खोटे फिरते रस्त्यावर. #दिबाभोपे ©Dileep Bhope #जाणीव
Rashmi Hule
जाणीव असली की नात्यात उणीव राहात नाही... रीश्तों का महत्व समझ गये तो निभाने में कमी नहीं रहती #जाणीव #उणीव #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes
अल्पेश सोलकर
जेव्हा समजदारी ने जबाबदारी हाती घेतली...! तेव्हा परतफेड कौतुकाने पाठ माझी.. थोपटली...! नमस्कार मित्रानों आताचा विषय आहे जाणीव झाली... चला तर मग सुंदर चाराोळी करा. #जाणीव आणि तुमच्या साठी उद्या रँपिड फायर काँटेस्ट ठेवली आहे 7-9या वेळेत. मग उद्या तयार राहा Rapid Fire Contest साठी.
नमस्कार मित्रानों आताचा विषय आहे जाणीव झाली... चला तर मग सुंदर चाराोळी करा. #जाणीव आणि तुमच्या साठी उद्या रँपिड फायर काँटेस्ट ठेवली आहे 7-9या वेळेत. मग उद्या तयार राहा Rapid Fire Contest साठी.
read morepooja d
जाणीव असू दे तुला मी केलेल्या त्यागाची। मी केलेल्या समर्पणाची। माझ्या एकनिष्ठतेची। OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ छाया देसले “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रहो 😊. #जाणीव #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ छाया देसले “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रहो 😊. #जाणीव #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
read moresomnath gawade
जाणिवा तुझ्या जागृत असु दे माणूसकीचा झरा सर्वत्र वाहू दे OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #जाणीव #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Chhaya Wangde
OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #जाणीव #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Chhaya Wangde
read moresomnath gawade
स्पर्धा परीक्षेतून यशस्वी झालेले अधिकारी खूप हलाखीच्या परिस्थितीतून यश संपादित करत असतात; याची जाणीव त्यांनाही बहुदा वर्तमानपत्रातुनच होत असते. 😂🤣 #जाणीव
yogesh atmaram ambawale
जाणीव खोटेपणाची असं का वाटतं की तू खोटी वागतेस माझ्याबरोबर, जबरदस्तीची मैत्री तर नाही ना केली मी तुझ्याबरोबर ? प्रेमाने वागतो,आपुलकीने बोलतो,खूप माया लावतो तुझ्यावर, हे तू जाणतेस, तुझेही तितकेच प्रेम ,आपुलकी,माया आहे माझ्यावर हे ही सांगतेस. तुझा प्रत्येक शब्द मी हृदयावर कोरून ठेवतो, तुला मात्र माझा कुठलाच शब्द आठवत नसतो. का असे जाणवू लागले की तुला माझ्यापासून दूर जायचे आहे, असेल असं,तर सांगून द्यायचे की तुझ्या मैत्री पासून मला दूर राहायचे आहे. उगाचच मी झुरतो, तळमळतो आठवणीत तुझ्या तडपडतो, कसे ही वागो मी,तुझा माझ्यावर जीव नसल्यामुळे तुला काय फरक पडतो. #जाणीव #yqtaai #bestyqmarathiquotes #collabwithme #मराठीलेखणी #माझेमन #collbratingwithYourQuoteAndMine# असं का वाटतं की तू खोटी वागतेस माझ्याबरोबर, जबरदस्तीची मैत्री तर नाही ना केली मी तुझ्याबरोबर ? प्रेमाने वागतो,आपुलकीने बोलतो,खूप माया लावतो तुझ्यावर, हे तू जाणतेस, तुझेही तितकेच प्रेम ,आपुलकी,माया आहे माझ्यावर हे ही सांगतेस. तुझा प्रत्येक शब्द मी हृदयावर कोरून ठेवतो, तुला मात्र माझा कुठलाच शब्द आठवत नसतो. का असे जाणवू लागले की तुला माझ्यापासून दूर जायचे आहे,
#जाणीव #yqtaai #bestyqmarathiquotes #collabwithme #मराठीलेखणी #माझेमन #collbratingwithYourQuoteAndMine# असं का वाटतं की तू खोटी वागतेस माझ्याबरोबर, जबरदस्तीची मैत्री तर नाही ना केली मी तुझ्याबरोबर ? प्रेमाने वागतो,आपुलकीने बोलतो,खूप माया लावतो तुझ्यावर, हे तू जाणतेस, तुझेही तितकेच प्रेम ,आपुलकी,माया आहे माझ्यावर हे ही सांगतेस. तुझा प्रत्येक शब्द मी हृदयावर कोरून ठेवतो, तुला मात्र माझा कुठलाच शब्द आठवत नसतो. का असे जाणवू लागले की तुला माझ्यापासून दूर जायचे आहे,
read moreRajendrakumar Jagannath Bhosale
अडवू नका त्या उर्मट पशूंना माजलेल्या बोकडांना, वळूंना टपून बसलेत गिधाड कर्माची फडशा पडतील क्षणार्धात हिशोब इथच होईल अन्यायाचा पुण्याईची कमाई संपताच पापाची सताड उघडी आहेत दार चांगुलपणाचा , झरा आटू लागलाय कलीचे अंधार साम्राज्य असत्याचा विजय करत आहे सत्य कटू वाटू लागलय असत्याचे काळेकुट्ट ढग सत्यसूर्यावर आले आहेत त्यामुळे सत्याचे अस्तित्व दिसेनासे झालेय असभ्याच्या गर्दी पेक्षा सभ्यतेचा कोपराही चालेल पण कर्माचा न्याय असत्याचे ढग निवळल्या शिवाय सत्याचा नंदादीप दिसणार नाहीं. ©Rajendrakumar Jagannath Bhosale #जाणीव #Hope
Kj
असताना शुन्यवत किंमत सतत हिणवते.. माणसाला नसल्यावरच असल्याची जाणीव सतावते... -Kazu #जाणीव
सोपान ओव्हाळ.
*बात होती*.......... काळजाला हात घालणारी ती बात होती स्वप्न भंगलेली ती रात घायाळ होती कापलेस मला पाकळ्यावर फूलांच्या भावनांवर आघात कनारी काळरात होती बांधले किती इमले व्याकुळ भावंनाचे आत राहणारी जाणीव त्यात होती तुझ्यात मी माझ्यात तुला राहायचं लपवलेली जाणीव मात्र माझ्यात होती करून खुण माझ्या मनाचा ती चालली माती मात्र माझे अश्रू पुसत होती कवीः-सोपान ओव्हाळ मो.न९८६०८४७९८४ बात होती
बात होती
read more