Nojoto: Largest Storytelling Platform

Best मराठीप्रेमविरहकविता Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मराठीप्रेमविरहकविता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories

Prathmesh Gavale

सांग जगाला म्हणणे माझे 
जे कधीच मी म्हंटले नाही
दाखव जगाला घाव तुझे 
जे मी कधी दिधले नाही
जा दाखव जगाला प्रेम माझे दुसऱ्या नावाने 
पण तू धीलेले घाव मी अजूनही कोमेजू धिले नाही

©Prathmesh Gavale #Dhund #मराठीप्रेम
#मराठीप्रेमविरहकविता 
#Nijotiquotes praju

Prathamesh Malaikar

शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे निसटून गेले... #निसटूनगेले चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
निसटून गेले सुंदर ते क्षण
तुझ्या प्रितिने भुलेले हे मन
जर जगता आले पुन्हा नव्याने
बहरतिल सारे क्षण स्नेह काव्याने
नसेल निसटलेल्या त्या क्षणांची खंत
प्रत्येक क्षण उपभोगायला असेल उसंत

अरुणोदय


 शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
निसटून गेले...
#निसटूनगेले
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Prathamesh Malaikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अश्रु ओघळले.. #अश्रुओघळले चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #मराठीप्रेम #मराठीप्रेमविरहकविता #मराठीलेखणी #मराठीचारोळी

read more
अश्रू ओघळले तुझ्या आठवणीने
मन ही बिथरले तुझ्या नसण्याने
डोळे अजूनही प्रतिक्षेत असतात
एक टक दाराकडे नजर लावून बसतात
तुझ्या अस्तित्वाची आजही लागते चाहूल
बराच वेळ जवळ असतेस विसरुन सगळी चूक भूल 
पण रात्र सरते आणि वास्तवाचा होतो खुलासा
मन ही सावरते स्वतःस देत दिलासा
पुन्हा नव्याने उगवतो सूर्य
जीवन जगण्याचे रूजू होते कार्य

अरुणोदय

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अश्रु ओघळले..
#अश्रुओघळले
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
#मराठीप्रेम #मराठीप्रेमविरहकविता #मराठीलेखणी #मराठीचारोळी

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile