अश्रू ओघळले तुझ्या आठवणीने मन ही बिथरले तुझ्या नसण्याने डोळे अजूनही प्रतिक्षेत असतात एक टक दाराकडे नजर लावून बसतात तुझ्या अस्तित्वाची आजही लागते चाहूल बराच वेळ जवळ असतेस विसरुन सगळी चूक भूल पण रात्र सरते आणि वास्तवाचा होतो खुलासा मन ही सावरते स्वतःस देत दिलासा पुन्हा नव्याने उगवतो सूर्य जीवन जगण्याचे रूजू होते कार्य अरुणोदय शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अश्रु ओघळले.. #अश्रुओघळले चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #मराठीप्रेम #मराठीप्रेमविरहकविता #मराठीलेखणी #मराठीचारोळी