Find the Best अश्रुओघळले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
अश्रू ओघळले होते माझे बसमधून निरोप तुझा घेतांना किती समजून घेतलं होतंस तु बोलली होतीस, "स्कार्फ ठेव प्लिज शपथ आहे तुला माझी" डोळे पुसना ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अश्रु ओघळले.. #अश्रुओघळले चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #अश्रुओघळले
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अश्रु ओघळले.. #अश्रुओघळले चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #अश्रुओघळले
read moreVinod Umratkar
समजदार अश्रू माझे जे गर्दीत हसतात। एकांतात मात्र मनोसक्त बरसतात। #मुखवटा_ #लपंडाव #अश्रुओघळले #YourQuoteAndMine Collaborating with Nikita Hajare🦋
#मुखवटा_ #लपंडाव #अश्रुओघळले #YourQuoteAndMine Collaborating with Nikita Hajare🦋
read morepooja d
नेहमी असच का होत अश्रू त्यासाठीच का निघतात नेहमी ज्याला किंमत नसते भावनेची..... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अश्रु ओघळले.. #अश्रुओघळले चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai Collaborating with Shraddha Shinde❤️
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अश्रु ओघळले.. #अश्रुओघळले चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai Collaborating with Shraddha Shinde❤️
read morePrathamesh Malaikar
अश्रू ओघळले तुझ्या आठवणीने मन ही बिथरले तुझ्या नसण्याने डोळे अजूनही प्रतिक्षेत असतात एक टक दाराकडे नजर लावून बसतात तुझ्या अस्तित्वाची आजही लागते चाहूल बराच वेळ जवळ असतेस विसरुन सगळी चूक भूल पण रात्र सरते आणि वास्तवाचा होतो खुलासा मन ही सावरते स्वतःस देत दिलासा पुन्हा नव्याने उगवतो सूर्य जीवन जगण्याचे रूजू होते कार्य अरुणोदय शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अश्रु ओघळले.. #अश्रुओघळले चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #मराठीप्रेम #मराठीप्रेमविरहकविता #मराठीलेखणी #मराठीचारोळी
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अश्रु ओघळले.. #अश्रुओघळले चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #मराठीप्रेम #मराठीप्रेमविरहकविता #मराठीलेखणी #मराठीचारोळी
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited