Find the Best happyhippie Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos abouthappy with my life, quotes be happy in life, happy quote on life, happy teachers day to the best teacher, happy fathers day quotes for a son,
rayansh
कुछ कहती है नजरे के युही नजर आना इन नजारोसे गदगद होकर खुदसे नदारद ना हो जाना || कुछ कहती है मुस्कान के युही मुस्कुराते रहना इन मुस्कुराहटोसे लब्ध होकर बेखुदी से खुदबाखुद ना आहत होना || कुछ तो दिल भी कहता है के युही दिल्लगी निभाना इस जिंदादिलीसे मक्सद पाकर खोने के डर से अंतरद ना होना || हर एक साँस हर एक बात कहती है के युही जिंदगी के साथ चलना इन एहसासोसे अभयप्रद रहकर साँसो को साँसो मे सोहारद संभलना || #rayofhope #Life #kuchto #Zindagi #happyhippie 😍🤘
#rayofhope #Life #kuchto #Zindagi #happyhippie 😍🤘
read morerayansh
सुर्याचा अस्तोदय म्हणजे एक दिवसाची परिक्रमा दिवस आला अन गेल्याची आठवण आणि साठवणीतला समा चांगलं चांगलं सगळं साठवायचं वाईट साईट घडलेलं क्षणात विसरायचं आला क्षण गेला क्षण एवढंच काय ते जगायचं सगळेच दिवस सारखे नसतील काही अगदीच पोरके भासतील ग्रहण सुध्दा येईल अवचित कधी सूर्य कधी चंद्रतारे रुसतील तेही अंधाराचं सावट आपलंसं करायचं एवढंच काय ते जगायचं प्रत्येक उदयाला उभारीच असेल असं काही नाही प्रत्येक अस्ताला दीप मालवतीलच असं काही नाही असतील स्वयंप्रकाशी तारे आकाशगंगेत सुप्त काही ज्यानं त्यानं आपला अस्तोउदय ठरवायचा हीच अस्तित्वाची ग्वाही उगवत्या मावळत्या दोन्हीस नमन करायचं एवढंच काय ते जगायचं #rayofhope #happyhippie #ChoiceofLife #sunrise_sunset 🤍❤️️🖤🤟 #RaysOfHope #happyhippie #choiceoflife #Life #Nojoto
#RaysOfHope #happyhippie #choiceoflife #Life
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited