Nojoto: Largest Storytelling Platform

Best झळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best झळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutझळ meaning in english, झळ लागणे in english, झळ meaning in marathi, झळा या लागल्या जीवा, झळाळी तेज चमक,

  • 4 Followers
  • 4 Stories

Komal Ghadigaonkar

शुभ संध्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा शब्द आहे 'झळ'. #झळ१ #झळ उन्हाची झळ आणि एखाद्या वाईट गोष्टीची झळ, दोन्हीही नकोशा वाटणाऱ्या गोष्टी. दोन्हींमध्ये काहीतरी समान असलेला धागा पकडून लिहा... #Collab #yqtaai

read more
उन्हाच्या झळीमुळे कष्टाळू देहाचं काही अडत नाही..
अन् दुःखाच्या झळीचा आशावादी मनावर इतकासा फरक पडत नाही. शुभ संध्या 
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचा शब्द आहे 'झळ'.
#झळ१
#झळ
उन्हाची झळ आणि एखाद्या वाईट गोष्टीची झळ, दोन्हीही नकोशा वाटणाऱ्या गोष्टी.
दोन्हींमध्ये काहीतरी समान असलेला धागा पकडून लिहा...
#collab #yqtaai

pooja d

शुभ संध्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा शब्द आहे 'झळ'. #झळ१ #झळ उन्हाची झळ आणि एखाद्या वाईट गोष्टीची झळ, दोन्हीही नकोशा वाटणाऱ्या गोष्टी. दोन्हींमध्ये काहीतरी समान असलेला धागा पकडून लिहा... #Collab #yqtaai

read more
झळ झुरण्याची
बसू दे तुलाही जरा ।
किती कठीण जात
एक एक क्षण घालवणं,
श्वासाविना, मग कळेल तुला ।। शुभ संध्या 
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचा शब्द आहे 'झळ'.
#झळ१
#झळ
उन्हाची झळ आणि एखाद्या वाईट गोष्टीची झळ, दोन्हीही नकोशा वाटणाऱ्या गोष्टी.
दोन्हींमध्ये काहीतरी समान असलेला धागा पकडून लिहा...
#collab #yqtaai

somnath gawade

शुभ संध्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा शब्द आहे 'झळ'. #झळ१ #झळ उन्हाची झळ आणि एखाद्या वाईट गोष्टीची झळ, दोन्हीही नकोशा वाटणाऱ्या गोष्टी. दोन्हींमध्ये काहीतरी समान असलेला धागा पकडून लिहा... #Collab #yqtaai

read more
जगण्यातील दुःखाची
'झळ' रोजची आहे.
वेदनेची 'कळ' घेऊन
जगण्यात वेगळी मज्जा आहे.
 शुभ संध्या 
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचा शब्द आहे 'झळ'.
#झळ१
#झळ
उन्हाची झळ आणि एखाद्या वाईट गोष्टीची झळ, दोन्हीही नकोशा वाटणाऱ्या गोष्टी.
दोन्हींमध्ये काहीतरी समान असलेला धागा पकडून लिहा...
#collab #yqtaai

काव्यात्मक अंकुर

#झळ #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #write #Summer #sunrays #marathi #nojotomarathi #Strength #Life

read more
जिम्मेदार नागरिक झळ

अवखळ उन्हाची ती झळ  
वाटे मजला निखळ
खडतर आयुष्याच्या प्रवासाला
देऊन जाई एक नवे बळ

©काव्यात्मक अंकुर #झळ #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #write #Summer #sunrays #marathi #nojotomarathi #Strength #Life

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile